Pimpri Chinchwad Fire Department

Pimpri Chinchwad Fire Department Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pimpri Chinchwad Fire Department, Chinchwad.

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – शगुन चौकातील एका कपड्याच्या गोडाऊनला आज (मंगळवार) पहाटे सहाच्या सुमारास अचानक आग लागली. आगीची म...
09/04/2019

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – शगुन चौकातील एका कपड्याच्या गोडाऊनला आज (मंगळवार) पहाटे सहाच्या सुमारास अचानक आग लागली. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच संत तुकारामनगर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. साधारण तासाभराच्या प्रयत्नानंतर एका बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीमध्ये कपाडा व्यापाऱ्याचे अंदाजे तीन लाखांचे नुकसान झाल्याचे समजते ज्यामध्ये नवीन टॉवेल, रुमाल आणि कपडे असा माल होता. आग शॉटसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आग अटोक्यात आणण्यात फायरमन संजय, कैलास वाघेरे, लक्ष्मण ओव्हाळे, निखील गोगावले, भावसार आणि विशाल फडतरे यांनी प्रयत्न केले.

12/04/2018
14/10/2017

पि.चि.मनपा.अग्निशमन दलाकडुन सर्व पिपरी चिंचवड कराना ही दिपावली सुखाची व सुरक्षीत जाओ..
शुभ दिपावली.....

दस्तगीर टिन वर्क्स भोसरी येथे तीन वाहनांवर झाड पडुन वाहनाचे नुकसान .....जखमी कोणीही नाही.भोसरी उप अग्निशमन व मुख्य अग्नि...
01/10/2017

दस्तगीर टिन वर्क्स भोसरी येथे तीन वाहनांवर झाड पडुन वाहनाचे नुकसान .....जखमी कोणीही नाही.भोसरी उप अग्निशमन व मुख्य अग्निशमन दल जवानानी झाड क्रेन च्या मदतीने बाजुला केले.

एस.एन.बी.पी.स्कुल UKG विद्यार्थाना आगी विषयीची प्राथमिक  माहीती व प्रात्यक्षिके देताना अग्निशमन जवान..
27/09/2017

एस.एन.बी.पी.स्कुल UKG विद्यार्थाना आगी विषयीची प्राथमिक माहीती व प्रात्यक्षिके देताना अग्निशमन जवान..

भोसरी सदगुरुनगर येथे डी.जे.वाहन आगीत भस्मसात....दुपारी 1:30 pm ची घटना .भोसरी उप अग्नीशमन दल आणि मुख्य अग्नीशमन जवानानी ...
18/08/2017

भोसरी सदगुरुनगर येथे डी.जे.वाहन आगीत भस्मसात....दुपारी 1:30 pm ची घटना .भोसरी उप अग्नीशमन दल आणि मुख्य अग्नीशमन जवानानी आग पुर्ण पणे विझविली..

पि.चि.म.न.पा. अग्निशमन सेवेत रेस्क्यु (बचाव) कार्या करिता अत्याधुनीक साधनानी लयस असे "देवधुत " वाहन जनतेच्या सेवे साठी र...
12/06/2017

पि.चि.म.न.पा. अग्निशमन सेवेत रेस्क्यु (बचाव) कार्या करिता अत्याधुनीक साधनानी लयस असे "देवधुत " वाहन जनतेच्या सेवे साठी रुजु झाले आहे...

PCFD....
09/06/2017

PCFD....

10/05/2017

Address

Chinchwad
411039

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pimpri Chinchwad Fire Department posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share