19/06/2026
प्रत्येक साडीची एक गोष्ट असते...
आणि योग्य साडी निवडण्याचा आनंद काही वेगळाच असतो. ✨
पैठणी असो, सिल्क असो किंवा तुमच्या खास प्रसंगासाठीची आवडती साडी...
गजाननमध्ये प्रत्येक निवडीमागे असते गुणवत्ता, विश्वास आणि वर्षानुवर्षांची परंपरा.
या आणि तुमच्यासाठी योग्य साडी निवडा.
📍 गजानन NX, कल्याण