06/01/2023
सस्नेह निमंत्रण
*भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी* यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *भारतरत्न मा.प्रधानमंत्री आदरणीय अटल बिहारी वाजपेयी* जी यांच्या जयंतीनिमित्त *"अटल वक्तृत्व स्पर्धेचे"* आयोजन ह्या स्तुत्य कार्यक्रमास आपला सहभाग व उपस्थिती अगत्याची आहे.
आपले स्नेहांकित
भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई