11/08/2026
✨🛍️ कुडाळची कोकणी बाजारपेठ पुन्हा एकदा सजणार… आणि तुमचा आवडता Sansskriti Collecttion पुन्हा तुमच्या भेटीला येतोय! ❤️
गेल्या भेटीला तुम्ही दिलेल्या भरभरून प्रेमानंतर, यावेळी पुन्हा घेऊन येत आहोत नवीन डिझाइन्स, नवीन कलेक्शन आणि तुमच्या आवडीचे फॅशन पर्याय! 🌸
👗 Cotton Kurtis
🌸 Short Kurtis
✨ 2PC & 3PC Dress Sets
💃 Anarkali & Gowns
👧 Kids Wear
📍 महालक्ष्मी हॉल, कुडाळ
📅 १९, २० आणि २१ ऑगस्ट
⏰ सकाळी ११ ते रात्री ९
❤️ तीन दिवसांत कोकणी बाजारपेठेला भेट द्या आणि आपल्या माणसांकडून खरेदीचा आनंद घ्या!
तुमची भेट आणि तुमचं प्रेम… पुन्हा एकदा अनुभवायला आम्ही उत्सुक आहोत! 🌴❤️
Priya Lad .
9820846800
Hastakalaa by priyalad