13/01/2022
आपनास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता,
पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शैर्यता आणि
सह्याद्रीची उंची लाभो,
हिच शिवचरणी प्रार्थना!
आई तुळजाभवानी
आपणास उदंड आयुष्य देवो!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. Dr Namita paritosh kohok