M/S. Dindorkar Saraf

  • Home
  • M/S. Dindorkar Saraf

M/S. Dindorkar Saraf पिढ्यांन् पिढ्यांचे सुवर्णकार सराफ

14/06/2026

👑 भाग ३ | सिंहासनामागील अद्भुत कारागिरी ✨

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३२ मण सुवर्ण सिंहासनाची निर्मिती करणारे कुशल कारागीर कोण होते? तसेच या सिंहासनाच्या अलंकारासाठी कोणते मौल्यवान स्फटिक, रत्ने आणि सजावटीचे घटक वापरण्यात आले होते?

या भागात जाणून घ्या त्या अप्रतिम कलाकुसरीची आणि वैभवशाली इतिहासाची रोचक माहिती.

📜 भारताच्या सुवर्ण इतिहासातील अशाच अनेक रंजक कथा, खजिने आणि ऐतिहासिक रहस्ये जाणून घेण्यासाठी आमचे पेज फॉलो करा.

👉 पुढील भाग चुकवू नका!

#छत्रपतीशिवाजीमहाराज #३२मणसिंहासन #सुवर्णइतिहास #मराठासाम्राज्य #शिवचरित्र #इतिहासप्रेमी #महाराष्ट्रइतिहास #भारतीयवारसा #सुवर्णकथा #दिंडोरकरसराफ

07/06/2026

अधिक मासाचे शेवटचे काही दिवस शिल्लक! ✨

या शुभ काळात आपल्या प्रिय लेकी, सुना आणि नातलगांसाठी खास चांदीच्या जोडव्यांचा सुंदर संग्रह पाहायला आजच भेट द्या Dindorkar Saraf ला. 💍❤️

परंपरा, श्रद्धा आणि आकर्षक डिझाईन्स यांचा सुंदर संगम फक्त Dindorkar Saraf मध्ये!

📍आजच भेट द्या आणि आपल्या आवडीची जोडवी निवडा.

06/06/2026

⚔️ शिवरायांच्या ३२ मणी सिंहासनाची अद्भुत रचना! 👑

भाग १ मध्ये आपण सिंहासनाचा इतिहास जाणून घेतला. आता भाग २ मध्ये पाहूया त्या भव्य सिंहासनावरील काही विशेष नक्षीकाम, कलाकुसर आणि त्यामागील वैभवशाली विचार.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे सिंहासन केवळ राजसत्ता नव्हे तर स्वराज्याच्या गौरवाचे प्रतीक होते. 🚩

भाग २ नक्की पाहा आणि तुमचे मत कमेंटमध्ये सांगा!

04/06/2026

🚩 ३२ मणांच्या सिंहासनाचा इतिहास – भाग १ 👑

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी तयार करण्यात आलेले ३२ मणांचे सुवर्ण सिंहासन हे स्वराज्याच्या वैभवाचे आणि पराक्रमाचे प्रतीक होते. पण या सिंहासनामागील इतिहास नेमका काय आहे?

या मालिकेच्या पहिल्या भागात जाणून घेऊया या अद्भुत सिंहासनाची सुरुवात आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व.

पुढील भागासाठी पेजला फॉलो करायला विसरू नका! 🚩

ShivRajyabhishek Swarajya MarathaEmpire JaiShivray Shivbhakt MaharashtraHistory MarathiHistory Raigad HistoricalFacts MarathiReels ReelsIndia HistoryReel ViralMarathi DindorkarSaraf

31/05/2026

😄 जावयांनो, अजून धोंड्याचं आमंत्रण आलं नाही का?

मग हा व्हिडिओ लगेच बायकोपर्यंत पोहोचवा! 😜

अधिक महिन्यातील धोंड्याची परंपरा, जावयांची वाट पाहणारी नजर आणि सासुरवाडीची आठवण... आता फक्त १५ दिवस बाकी! 😅

आणि अधिक महिन्यात सोनं-चांदीच्या खरेदीसाठी नक्की भेट द्या...

📍 दिंडोरकर सराफ, बापू बंगला चौक, इंदिरानगर, नाशिक

30/05/2026

🎉 आमच्या ग्राहकांच्या खास वाढदिवसाचा आनंद आणखी खास बनवल्याचा आम्हाला अभिमान आहे! 💝
त्यांच्या प्रिय व्यक्तीसाठी निवडलेली भेटवस्तू आमच्या दालनातून गेली आणि आज त्या आनंदाचा क्षण तुमच्यासोबत शेअर करत आहोत. ✨
तुमच्या प्रत्येक खास प्रसंगासाठी, विश्वासाचे नाव – Dindorkar Saraf. 💛

29/05/2026

✨ नवीन लाँग मंगळसूत्र कलेक्शन आता Dindorkar Saraf मध्ये! ✨

फक्त 15 ग्रॅमपासून सुरू होणारे आकर्षक, पारंपरिक आणि आधुनिक डिझाईन्स. तुमच्या सौंदर्याला आणि संस्कृतीला शोभेल असे खास मंगळसूत्र आजच पाहायला या.

📍 Dindorkar Saraf

✨ लवकरच येत आहे खास महिलांसाठी नवीन Second Stud Collection ✨स्टायलिश, एलिगंट आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट डिझाईन्स 💎फक्...
24/05/2026

✨ लवकरच येत आहे खास महिलांसाठी नवीन Second Stud Collection ✨
स्टायलिश, एलिगंट आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट डिझाईन्स 💎
फक्त Dindorkar Saraf येथे!
नवीन कलेक्शन पाहण्यासाठी Stay Tuned 🤍

24/05/2026

✨ लवकरच येत आहे खास महिलांसाठी नवीन Second Stud Collection ✨
स्टायलिश, एलिगंट आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट डिझाईन्स 💎
फक्त Dindorkar Saraf येथे!
नवीन कलेक्शन पाहण्यासाठी Stay Tuned 🤍

15/05/2026

प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो…
Narendra Modi यांच्या वक्तव्यावर आमचं मत हे आहे 🇮🇳✨
तुम्हालाही काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा 👇”






#देशहित
#भारत










#मराठी

Address

Shop 5 Opp SBI, Bapu Bangla Chauk, Indira Nagar, Nashik, India, Maharashtra

422010

Opening Hours

Monday 10:30 - 21:00
Wednesday 10:30 - 21:00
Thursday 10:30 - 21:00
Friday 10:30 - 21:00
Saturday 10:30 - 21:00
Sunday 10:30 - 21:00

Telephone

+912532323966

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when M/S. Dindorkar Saraf posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to M/S. Dindorkar Saraf:

  • Want your business to be the top-listed Clothing Store?

Share