GlamArohi

GlamArohi Fashion & Beauty
Hairstylist
Bridal Makeup
Makeover Queen
Women's Clothing /Jewellery

टॉमॅटो खा... मजेत रहाकच्च्या खाल्ल्या जाणाऱ्या भाज्यांमध्ये काकडी, टोमॅटो, गाजर,मुळा यांचा आणि अन्य काही भाज्यांचा समावे...
05/10/2021

टॉमॅटो खा... मजेत रहा

कच्च्या खाल्ल्या जाणाऱ्या भाज्यांमध्ये काकडी, टोमॅटो, गाजर,मुळा यांचा आणि अन्य काही भाज्यांचा समावेश होतो. परंतु, यात अनेकदा टोमॅटोला सर्वाधिक पसंती मिळते. टोमॅटोपासून सूप, सार, भाजी असे विविध पदार्थ करतात येतात. त्यामुळे बाजारात गेल्यावर अनेकदा लालबुंद, चमकदार टोमॅटो अनेकांचं लक्ष वेधून घेतात. भाजी, आमटी यांची चव वाढविणाऱ्या टोमॅटोमध्ये अनेक फायदे आहेत. त्यामुळे टोमॅटो शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. चला तर मग पाहुयात टोमॅटो खाण्याचे फायदे.-
१. टोमॅटोमध्ये उष्मांकाचे प्रमाण तसेच कर्बोदकांचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे रक्तदाब, हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, मधुमेह या आजारांमध्ये टोमॅटोचं सेवन गुणकारी ठरतं

२. वजन कमी करायचे असल्यास आहारात रोज टोमॅटोचा समावेश करावा. टोमॅटो खाल्ल्याने पोट भरल्याची भावना निर्माण होते व त्यामध्ये कमी उष्मांक असल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
३. टोमॅटोमध्ये ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने रातआंधळेपणा, दृष्टिदोष या विकारांवर टोमॅटो उपयुक्त आहे

४.रक्ताची कमतरता (अ‍ॅनिमिया) असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे रोज २ टोमॅटो खावेत. यामुळे रक्ताचे प्रमाण प्राकृत होण्यास मदत होते.
उजाळा

५. तजेलदार चेहरा
तुमचा चेहरा निस्तेज असेल तर टॉमेटो यासाठी गुणकारी आहे. टॉमेटोचा ज्युस बनवून त्यात चंदन पावडर, गुलाबपाणी एकत्र करुन पेस्ट तयार करा.
पाच मिनिटांसाठी चेहऱ्याला लावून नंतर चेहरा धुवा. दुसऱ्या दिवशी पुन्हा करा आणि फरक पाहा.

६. मुरम हटवा
टॉमेटोमध्ये नैसर्गिक विटामिन्स असतात जे मुरम हटविण्यासाठी मदत करतात. टॉमेटो ज्यूस करुन चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी लावा.

७. इम्युनिटी :
टोमॅटो मध्ये विटामिन सी, एंटीअक्सिडेंट, लायकोपीन आणि बीटा कॅरोटीन चे गुण हे मोठ्या प्रमाणात असतात. जी आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचे दुप्पट काम करते.

८. भूख वाढते :
टोमॅटो चे सेवन केल्याने भूक वाढते त्याच बरोबर पाचनशक्ती, पोटासंबंधी अनेक समस्या दूर करते. याचे सेवा नियमित केल्यास पोट साफ राहते आणि रोग प्रतिकारक क्षमता वाढते.

९. लठ्ठपणा :
टोमॅटो मध्ये फायबरचे गुण असतात. टोमॅटोचे सेवन नियमित केल्यास तुमचे वजन कमी करण्यास मदत होते. टोमॅटोचे सेवन आपल्या आहारात नियमित करावे याने तुमची एनर्जी देखील वाढते.

१०. हाडांसाठी फायद्याचे :
टोमॅटोचे सेवन आपल्या हाडांसाठी लाभदायक मानले जाते. टोमॅटो मध्ये असलेले विटामिन के आणि कॅल्शियम शरीराच्या हाडांना मजबुती बनवण्याचे उत्तम काम करते.

११. ब्लड प्रेशर :
टोमॅटोमध्ये लायकोपीन,बीटा- कॅरोटीन आणि विटामिन ई सारखे कोण उपलब्ध असतात. हे सर्व प्रभावी एंटी - ऑक्सीडेंटच्या रूपात काम करते. टोमॅटो मध्ये असलेले सर्व पोषक तत्व उच्च रक्तदाबसाठी प्रचाराचं काम करते.

१२. दात आणि हाडांसाठी :
हाडांच्या मजबुतीसाठी विटामिन-के आवश्यक असतो. यात टोमॅटोच्या औषधीय गुणांमध्ये मिळणारी विटामिन-के ची मात्रा हाडांसाठी फायद्याची असते.त्याच बरोबर टोमॅटोमध्ये कॅल्शियमची मात्र सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. जे हाडांना मजबूत बनवण्या बरोबरच दातांना देखील मजबूत बनवण्याचे काम करते.

१३. डोळ्यांसाठी फायद्याचे :
टोमॅटो मध्ये मिळणाऱ्या विटामिन-सी डोळ्यांसाठी खूपच प्रभावी ठरतो. नियमित टोमॅटोचा सेवन केल्यास डोळ्यां संबंधी कुठलीही समस्या दूर होऊ शकते. डोळ्यांना हेल्दी ठेवण्यासाठी विटामिन आणि मिनरल संपूर्ण स्त्रोत असलेल्या टोमॅटोचे सेवन करावे.

१४. हेल्दी त्वचेसाठी :
बाहेरील प्रदूषण आणि सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचं रक्षण चांगल्या प्रकारे करते. टोमॅटो मध्ये असलेले लायकोपीन हे त्वचेला अल्ट्रावायलेट किरणांपासून वाचवते.

या व्यक्तींनी करु नये टोमॅटोचं सेवन

१.मूतखडा

२. संधिवात

३.आमवात व आम्लपित्त

Dollar kadiyal Paithani only for RS.1200 colours availableOriginal sico silk fabric free shippingDM 9870185397          ...
24/11/2020

Dollar kadiyal Paithani only for RS.1200 colours available
Original sico silk fabric free shipping
DM 9870185397



Oxide jewellery combo for just rs 650... shipping free
24/11/2020

Oxide jewellery combo for just rs 650... shipping free

Kadiyal Paithani 💃💃 only four colours available..book ur order fast..to know more designs n price dm on 9870185397      ...
06/11/2020

Kadiyal Paithani 💃💃 only four colours available..book ur order fast..to know more designs n price dm on 9870185397

Oxide mangalsutra.. different designs available....to know more what's app 9870185397
06/11/2020

Oxide mangalsutra.. different designs available....to know more what's app 9870185397

15/08/2020

15 ऑगस्ट च्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Chinese फोन आणि वस्तूंचा वापर लवकरात लवकर कमी केला पाहिजे जेणेकरून देशाला मदत होईल
तुमचं काय मत आहे, कमेन्ट मध्ये सांगा

पोस्ट आवडली असल्यास
🎯Follow करा 🎯

Engagement make up done by me
25/11/2019

Engagement make up done by me

Latepost
17/10/2019

Latepost

10/10/2019
Siders make up
03/10/2019

Siders make up

Address

Panvel
Navi Mumbai (New Mumbai)

Opening Hours

Monday 11am - 7pm
Tuesday 11am - 7pm
Wednesday 11am - 7pm
Thursday 11am - 7pm
Friday 11am - 7pm
Saturday 11am - 7pm
Sunday 3pm - 7pm

Telephone

+919004538773

Alerts

Be the first to know and let us send you an email when GlamArohi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to GlamArohi:

Share