10/08/2026
🙏 मनःपूर्वक आभार Her Zone editor Sonal Kapre Sonal _ Kapre
दैनिक युवा आधारच्या या विशेष आवृत्तीत श्री GauriEthnic आणि माझ्या फॅशन प्रवासाला स्थान देऊन मला माझी विचारधारा, कार्य आणि भारतीय साडीच्या आधुनिक रूपाविषयीची भूमिका मांडण्याची संधी दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
आपल्या माध्यमातून माझ्या कार्याची आणि GauriEthnicच्या “Traditional Roots, Contemporary Style” या संकल्पनेची दखल घेतली जाणे, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
ही संधी माझ्यासाठी केवळ प्रसिद्धी नसून, भारतीय संस्कृती, साडी आणि आधुनिक स्त्रीच्या आत्मविश्वासाला पुढे नेण्यासाठी मिळालेली प्रेरणा आहे.
आपल्या विश्वासाबद्दल आणि सुंदर व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार. ❤️
– Mrs Gaurri Amit Dhatrak
Founder, श्री GauriEthnic | Celibrity Stylist | Model | Influencer