20/04/2022
चलो तुंगत!!
शेतकऱ्यांचा राजवाडा पुन्हा सुरू करण्यासाठी परिवर्तन करूया....
#विचार_विनिमय_बैठक
उद्या दि.२१.०४.२०२२ रोजी , सायं६ वा ,ठिकाण: तुंगत येथे सर्व ऊस उत्पादक शेतकरी सभासद, तोडणी वाहतूकदार, कर्मचारी, सहकारी मित्र परिवारांने बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे....
- अभिजीत आबा पाटील
Abhijeet Patil
आपला अभिजीत आबा- Aapla Abhijeet Aaba
युवा नेतृत्व अभिजीत आबा
आपलं नेतृत्व अभिजीत आबा
मा.अभिजीत आबा पाटील समर्थक
#हाआपलामाणूसआहेअभिजीतआबापाटील✌