Liberty Fashion Cart

Liberty Fashion Cart Initially focused on Readymade Sarees,
Liberty isn’t just a brand it’s a legacy for more than a years

✨ We Are LIVE!Visit us now:🌐 www.libertyinstitutepune.comA new chapter begins for Liberty Institute of Fashion Technolog...
02/06/2026

✨ We Are LIVE!

Visit us now:
🌐 www.libertyinstitutepune.com

A new chapter begins for Liberty Institute of Fashion Technology! 🌟

We are excited to launch our brand-new official website – designed to make your learning journey easier, faster, and more inspiring than ever before.

✨ Explore Courses
✨ Easy Inquiries
✨ Mobile-Friendly Experience
✨ Trusted Legacy, Modern Vision

*दिलीप कारमपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टे्नॉलॉजीचा पार्टी विअर लाँग वन पीस गाउन वेबिनार तुमच्या साठीच तेह...
10/08/2025

*दिलीप कारमपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टे्नॉलॉजीचा पार्टी विअर लाँग वन पीस गाउन वेबिनार तुमच्या साठीच तेही फक्त 298 रु मध्ये*
होय आत्ता घर बसल्या तुम्ही पार्टी वेयर लाँग वन पीस गाउन परफेक्ट मापे घेऊन कटिंग स्टिचींग शिकण्याची हीच सुवर्ण संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.
*दिनांक 19 आणि 20 ऑगस्ट 2025 ला.*
*वेळ- दुपारी.4 ते 6 पर्यंत.*
या वेबिनारला नक्की सहभाग घ्या व सुंदर असे पार्टी वेयर लाँग गाउन शिका खूपच कमी फीस मध्ये.याचा तुमच्या व्यवसाय वाढी साठी चांगला उपयोग होईल.आणि तुमच्यासाठी कमी वेळेत कमी फीस मध्ये शिकण्याची सुवर्ण संधी तर नक्की या वेबिनार ला जॉईन व्हा.🙏🏻 लिमीटेड सीट असल्या मुळे बुकिंग करणे अवश्य आहे. पुन्हा हा कार्यक्रम होणार नाही
अधीक माहिती साठी संपर्क *8686161679/ 8879307799*. वेबिनार विषयी अजून माहिती घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/HOMX2UIm1rQ0pTZ9UUFvRl?mode=ac_t

*दिलीप कारमपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टे्नॉलॉजीचा लेटेस्ट फॅशन कटिंग ऑनलाईन लाईव्ह फ्री वेबिनार फक्त तुम...
29/07/2025

*दिलीप कारमपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टे्नॉलॉजीचा लेटेस्ट फॅशन कटिंग ऑनलाईन लाईव्ह फ्री वेबिनार फक्त तुमच्या साठीच*😍

होय आत्ता घर बसल्या तुम्ही वेगवेगळ्या लेटेस्ट फॅशनस परफेक्ट मापे घेऊन कटिंग स्टिचींग शिकण्याची हीच सुवर्ण संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.
दिनांक *4 ऑगस्ट 2025 रोजी लाईव्ह फ्री लेटेस्ट फॅशन कटिंग वेबीनार*

*वेळ- दुपारी.4 ते 6 पर्यंत.*
या वेबिनारला नक्की सहभाग घ्या स्वतःसाठी व कस्टमर वाढवण्यासाठी ब्लाऊज ची मापे,त्याचे पर्फेक्ट कटिंग स्टीचींग वेगवेगळ्या लेटेस्ट फॅशन च्या नवीन टेकनिक व बरेच काही शिकण्याची हीच संधी तेव्हा नकी या वेबिणार ला जॉईन व्हा🙏🏻
अधीक माहिती साठी संपर्क *8686161679/ 8879307799*. वेबिनारच्या विषयी अजून काही माहिती हवी असेल तर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा... Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/Dgzcfu72JXm2K2iO5g0xSK?mode=ac_t

*विजय मिळवला म्हणूनी,**साजरी विजयादशमी*..झेंडूफुलांच्या माळा रंगीत,शोभती घरोघरी,  दिलीप कारमपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्ट...
12/10/2024

*विजय मिळवला म्हणूनी,*
*साजरी विजयादशमी*..
झेंडूफुलांच्या माळा रंगीत,
शोभती घरोघरी, दिलीप कारमपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्युट तर्फे सर्वांना *दसऱ्याच्या व विजयादशमी च्या*
*हार्दिक शुभेच्छा!*
दसऱ्या निमित्त ऑनलाइन कोर्स व ऑफलाईन कोर्स ला ऑफर्स आहेत या शुभ मुहू्तावर कोर्स घ्या, शिका आणि आपल्या व्यवसायाची वृद्धी करा! संपर्क-8686161679/ 8879307799

दिलीप कारमपूरी30 दिवसात फॅशन डीझायनर व्हाविषय : *लिबर्टी इन्स्टिट्युट ऑनलाईन कोर्स चालू करून 4 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भव...
18/07/2024

दिलीप कारमपूरी
30 दिवसात फॅशन डीझायनर व्हा
विषय : *लिबर्टी इन्स्टिट्युट ऑनलाईन कोर्स चालू करून 4 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भव्य ऑफर🤩* तसेच लिबर्टी ऑनलाइन कोर्सेस ची माहिती व
व्यवसाय मार्गदर्शन.

*फ्री वेबिनार मध्ये ब्लाऊज ड्रेस फिटिंग प्रॉब्लेम सोडवणे,गिऱ्हाईक कसे वाढवता येतील, आपल्या कामामध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करता येईल याबद्दल, तुम्हाला फ्री शिकण्याची संधी तसेच लिबर्टी चे सर्व ऑनलाईन कोर्स ची माहिती झूम ॲप वर देणार आहोत. दी*.22 जुलै 2024 रोजी दुपारी ठीक 4 वाजता होईल.
खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून श्री.दिलीप कारमपुरी सरांचा फ्री वेबिनार मध्ये सामील व्हा.

Contact no. 8686161679
हा मेसेज तुम्ही तुमच्या सर्व नातेवाईक आणि फ्रेंड्स यांना पाठवा या मेसेजचा त्यांना नक्कीच फायदा होईल
Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/89890666967?pwd=8XPK62qEwOJtuCtVyiZlm3bJZmvxuw.1

Meeting ID: 898 9066 6967
Passcode: 1234
(तुमच्या मोबाईल ला लिंक ब्लॅक कलरची दिसत असेल तर हा मेसेज दुसऱ्याला सेंड करा मग लिंक ब्लू कलरची होईल आणि ओपन होईल) मीटिंग जॉईन करणाऱ्या सर्व स्टुडन्ट ला एक जम्पसूटचा फ्री कोर्स दिला जाणार आहे

02/06/2024
दिलीप कारमपूरी30 दिवसात फॅशन डीझायनर व्हाविषय : लिबर्टी ऑनलाइन कोर्सेस ची  माहिती  वब्लाउज शोल्डर उतरताय/मुंढ्यात चुण्या...
11/05/2024

दिलीप कारमपूरी
30 दिवसात फॅशन डीझायनर व्हा
विषय : लिबर्टी ऑनलाइन कोर्सेस ची माहिती व
ब्लाउज शोल्डर उतरताय/मुंढ्यात चुण्या येतात...
मोठ्या गळ्याच्या ब्लाऊज ला ड्रेस शिवण्यास प्रॉब्लेम येतोय..
तर आत्ता गॅरंटेड कोणत्याही मोठ्या मापाचा ब्लाऊज /ड्रेस बिन्धास्त शिवा..
लिबर्टी इन्स्टिट्यूट च्या
*फ्री वेबिनार मध्ये मोठ्या गळ्याच्या परफेक्ट ब्लाऊज /ड्रेस ची कट्टींग फ्री शिकण्याची संधी झूम ॲप वर दी*.16 मे 2024 रोजी दुपारी ठीक 4 वाजता होईल.
खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून श्री.दिलीप कारमपुरी सरांचा फ्री वेबिनार मध्ये सामील व्हा.

Contact no. 8686161679
हा मेसेज तुम्ही तुमच्या सर्व नातेवाईक आणि फ्रेंड्स यांना पाठवा या मेसेजचा त्यांना नक्कीच फायदा होईल
Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/86167316041?pwd=UyXTqj1f53kvtTydSe1YMavsZ0z7oJ.1

Meeting ID: 861 6731 6041
Passcode: 1234
(तुमच्या मोबाईल ला लिंक ब्लॅक कलरची दिसत असेल तर हा मेसेज दुसऱ्याला सेंड करा मग लिंक ब्लू कलरची होईल आणि ओपन होईल) मीटिंग जॉईन करणाऱ्या सर्व स्टुडन्ट ला ऑनलाइन एक फ्री कोर्स दिला जाणार आहे मराठी कोर्स जम सूट कोर्स देणार आहोत.

19/04/2024

*लिबर्टी इन्स्टिट्यूट दिलीप कारमपुरी सरांची झूम लाईव्ह मीटिंग आज ठीक 4 वाजता सर्वांनी जॉईन करा.खाली दिलेल्या लिंक ला मीटिंग जॉईन करा 📞8879307799*🙏🏻

दिलीप कारमपूरी30 दिवसात फॅशन डीझायनर वविषय : लिबर्टी ऑनलाइन कोर्सेस ची  माहिती व आपला व्यवसाय कसा वाढवावा या विषयी मार्ग...
21/03/2024

दिलीप कारमपूरी
30 दिवसात फॅशन डीझायनर व
विषय : लिबर्टी ऑनलाइन कोर्सेस ची माहिती व आपला व्यवसाय कसा वाढवावा या विषयी मार्गदर्शन

मीटिंग ची तारीख:- 27/03/2024
मीटिंग वेळ: 4.00pm वाजता
खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून श्री.दिलीप कारमपुरी सरांचा फ्री वेबिनार मध्ये सामील व्हा!!

Contact no. 8686161679
हा मेसेज तुम्ही तुमच्या सर्व नातेवाईक आणि फ्रेंड्स यांना पाठवा या मेसेजचा त्यांना नक्कीच फायदा होईल
Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/85881434630?pwd=8f5bM2c60Kjwa2uypXG8uacsWgpaHx.1

Meeting ID: 858 8143 4630
Passcode: 1234
(तुमच्या मोबाईल ला लिंक ब्लॅक कलरची दिसत असेल तर हा मेसेज दुसऱ्याला सेंड करा मग लिंक ब्लू कलरची होईल आणि ओपन होईल) मीटिंग जॉईन करणाऱ्या सर्व स्टुडन्ट ला ऑनलाइन एक फ्री कोर्स दिला जाणार आहे मराठी कोर्स जम सूट कोर्स देणार आहोत.

Address

Pune

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Telephone

+918686161679

Alerts

Be the first to know and let us send you an email when Liberty Fashion Cart posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Liberty Fashion Cart:

Share

Category