Amu' s fasion world

Amu' s fasion world ✅Night Wears ✅Sport Wears ✅Cosmetics
✅Branded undergarments
✅pure organic products
✅herbel product
✅demanding weight loss products
100% results
(4)

07/03/2026

Aaj dupari 1:30 vajta live ahe

Hii everyone ... आपण वेगवेगळ्या group करण्या पेक्षा सर्व अपडेट एकच ठिकाणी देण्यासाठी channel open केले ahe .so plz sarva...
06/03/2026

Hii everyone ... आपण वेगवेगळ्या group करण्या पेक्षा सर्व अपडेट एकच ठिकाणी देण्यासाठी channel open केले ahe .so plz sarvani grp left kara ani channel join kra . एकच ठिकाणी posting करता येईल

https://whatsapp.com/channel/0029Vb7FEyG6LwHo212Ind3C

Follow Amu's Fasion World's WhatsApp Channel. Women's day celebration. Join 2K followers for the latest updates.

05/03/2026
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण गेले 3दिवस मस्त enjoy करतोय... मला कधी न भेटलेल्या लोकांच्या बद्दल सुद्धा एवढा आदर ...
04/03/2026

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण गेले 3दिवस मस्त enjoy करतोय... मला कधी न भेटलेल्या लोकांच्या बद्दल सुद्धा एवढा आदर आणि कौतुक आहे की तीन दिवसाच्या प्रत्येक लाइव्ह मध्ये ज्या 11 जणी विशेष निवड करत आहे तिच्याबद्दल मी मनापासून बोलत आहे ..

पण आज notification चाळताना या मॅडमनी केलेली कमेंट दिसली .
Screnshot टाकले आहेत .
या मॅडम नी ना माझ्याकडे काही कधी ऑर्डर केले ना कधी आमचा काही कॉन्टॅक्ट आला... तरीही या मॅडम ना माझ्या vid मध्ये येऊन अक्कल काढून घ्यायची होती ..
खरंच अशा विकृत लोकांचा मला एवढा राग येतो, का कोणाच्या vid vr जाऊन अशा प्रकारची कमेंट करून काय मिळवायचं असत .
तसा मी कोणाच्या आज एवढ्या वर्षात वाट्याला गेली नाही , कधी वेळ च आली नाही . कारण मी जे कस्टमर कमवले आहेत ते लाखात एक आहेत ...

मी चांगली तर खूप चांगली ..
कारण नसताना, ओळख पाळख नसताना कोणाला ही जज करण चुकीच आहे . अशा प्रकारच्या कृत्याला कायदेशीर शिक्षा होते .
त्यामुळे अशा लोकांनी थोड सावध ch रहा .
Amu जेवढी चांगली तेवढीच रागीट पण आहे .

03/03/2026

HD luster cream 357/-
Buy 1 get 1 free

🎉 Facebook recognised me as a top rising creator this week!
02/03/2026

🎉 Facebook recognised me as a top rising creator this week!

02/03/2026

Good morning girls
Happy women's day 😍

खरं तर रोज आपला च दिवस असतो , ना आपले कामं कोणी वाटून घेतो ना कोणी दुःख ....
त्यामुळे आपला रोजचा च दिवस आपला असतो ....

पण........ कॅलेंडर वर एक विशेष दिवस आपल्यासाठी दिला आहे ना मग तो एक दिवस साजरा न करता ,ते पूर्ण आठवडा साजरा केला तर ??????

हो ... बरोबर बोलते आहे मी ..
हा पूर्ण आठवडा साजरा करू तो ही माझ्या सोबत .... कसा ??
तर वाचा पुढे

आज पासून रोज ७ दिवस आपला लाइव्ह होणार आहे .
तर त्या प्रत्येक लाइव्ह दिवशी , त्याच लाइव्ह मध्ये जे कोणी शेअरिंग करतील त्या ताई चा लकी drow काढणार आहोत . त्या लकी ताई ला त्याच लाइव्ह मध्ये तिचं गिफ्ट देणार आहोत ..
गिफ्ट सुद्धा ७ दिवस वेगवेगळे आहेत ... ते लाइव्ह मध्ये दाखवले जाणार आहेत .

त्याच सोबत अजून लकी drow असणार ahet ज्यात
Hightts likes
Highest heart
Highest comment
Highest sharing
Lucky viewer

Asha ५ ajun lucky मैत्रिणी आपण लकी drow साठी घेणार आहोत .
७ दिवस रोज धमाका

अफलातून gifts आहेत ...

आज पासून संपूर्ण cosmatics वर ऑफर असणार आहेत ....

त्यामुळे लाईव्ह चुकवायचा नाही ...
😍😍😍😍😍

Address

Visava Naka
Bangalore
415001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amu' s fasion world posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share