Dattatray Hosiery Works Satara (DHW)

Dattatray Hosiery Works Satara (DHW) Dattatray Hosiery Works in an intiative by Late Yeshwant & Asha Bhagwat DHW has emphasized on deliv

some of populer product
Thumb socks, School uniforms & ladies socks tuck socks for (ladies)

   #सातारा  #9359962419 (प्रॉडक्ट कॅटलॉग ) #9860555580 (calling ) #9822296495 (calling )🇮🇳   *T20 WC Championship  Celeb...
04/07/2024


#सातारा
#9359962419 (प्रॉडक्ट कॅटलॉग )
#9860555580 (calling )
#9822296495 (calling )

🇮🇳 *T20 WC Championship Celebration offer 2k24* 🎉🎊🪄🎁🧦

तब्बल 17 वर्षानंतर 🇮🇳 भारतीय संघाने *T20 विश्वचषकावर* 🏆आपले नाव कोरून सर्व भारतीयांना एक छानशी भेट दिली, त्या आनंदात आम्हीही सहभागी आहोत.. त्यानिमित्ताने तुमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही घेऊन येत आहे एक खास ऑफर ..

ऑफर *1/7/2024 ते 8/7/2024* पर्यंत लागू


1) *Men's full socks* 🧦
Pack of 4 pairs : 250 ₹ ❌
Offer price : 220 ₹ ✅

2) *Men's ankle socks*
Pack of 4 pairs: 220 ₹ ❌
Offer price: 200 ₹ ✅

3) *Women's thumb ankle socks*
Pack of 4 pairs : 220 ₹ ❌
Offer price : 200 ₹ ✅

आहे ना मस्त ऑफर ,चला तर मग वाट कसली पाहताय आताच आपली ऑर्डर बुक करा.

संपर्क : 9860555580 (calling)
9822296495 (calling )
9359962419 (catlog )

सूचना : वरील दर घरपोच सेवेसहित

शेवटचे 4 दिवस बाकी लवकरच आपली ऑर्डर बुक करा आणि ऑफर चा फायदा घ्या

  #किंमत 1150/- ( कुरिअर सहित चार्जेस ) # 30 pair पॅक #स्किन रंगात उपलब्ध यंदाच्या संक्रांतीसाठी वाण म्हणून देण्यासाठी ख...
23/12/2023


#किंमत 1150/- ( कुरिअर सहित चार्जेस )
# 30 pair पॅक
#स्किन रंगात उपलब्ध

यंदाच्या संक्रांतीसाठी वाण म्हणून देण्यासाठी खूपच सुंदर पर्याय आहे😀

कुरिअर सहित 30 pair फक्त 1150/- रुपये मध्ये घरपोच

संपर्क 9359962419 (कॅटलॉग )
9822296495 (calling )
9860555580 (calling )

जेन्टस कॉटन अँकल सॉक्स फ्रेश सॉक्स in स्टॉक
20/12/2023

जेन्टस कॉटन अँकल सॉक्स फ्रेश सॉक्स in स्टॉक

आनंदी ग्राहक
16/02/2023

आनंदी ग्राहक

आज बी एस एन एल मधील निवृत्त साहेब श्री कुलकर्णी साहेब तसेच श्री विकास टोळ साहेब ह्यांनी आमच्या कंपनीला सदिच्छा भेट दिली ...
16/02/2023

आज बी एस एन एल मधील निवृत्त साहेब श्री कुलकर्णी साहेब तसेच श्री विकास टोळ साहेब ह्यांनी आमच्या कंपनीला सदिच्छा भेट दिली तसेच आमच्या कडील उत्पादने खरेदी देखील केली आणि त्यानंतर त्यांना आमची संपूर्ण कंपनी दाखवून सॉक्स कसे बनतात ते देखील दाखवले त्यांना खूपच छान वाटले आणि आम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील मिळाल्या.अश्या व्यक्तींचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळाल्या की आजून चांगले काम करण्यास बळ येते खूप खूप धन्यवाद श्री कुलकर्णी साहेब आणि श्री विकास टोळ साहेब वेळात वेळ काढून आमच्या कंपनीला सदिच्छा भेट दिल्याबद्दल अत्यंत आभारी आहे

17/06/2022



ready

& kneecap


ब्लॅक,नेव्ही,व्हाईट,कॉफी असे सर्व रंग मिळून आज 400 pairs स्कूल युनिफॉर्म सॉक्स ची ऑर्डर पूर्ण केली.

29/05/2022

New order dispached

जेव्हा एखाद्या ब्रँडेड दुकानात इतर ब्रँड सोबत आपल्या स्वतःचा DHW brand जेव्हा display ला दिसतो तेव्हा त्याचे वर्णन शब्दा...
03/03/2022

जेव्हा एखाद्या ब्रँडेड दुकानात इतर ब्रँड सोबत आपल्या स्वतःचा DHW brand जेव्हा display ला दिसतो तेव्हा त्याचे वर्णन शब्दात करू शकत नाही.

आमचे सर्व आनंदी ग्राहक
11/01/2022

आमचे सर्व आनंदी ग्राहक

प्रॉडक्टचा उत्तम दर्जा , प्रॉडक्टची योग्य किंमत आणि उत्तम सेवा असेल तर ग्राहक वाढतातच ह्याचा प्रत्यक्ष अनुभव आज मला आला....
04/12/2021

प्रॉडक्टचा उत्तम दर्जा , प्रॉडक्टची योग्य किंमत आणि उत्तम सेवा असेल तर ग्राहक वाढतातच ह्याचा प्रत्यक्ष अनुभव आज मला आला.
काल आमच्या एका ग्राहकांनी मला एक छान फीडबॅक दिला आणि मी तो विविध व्यावसायिक समूहात पोस्ट केला आणि त्या समूहातील लोकांनी आमच्या एका फीडबॅक वर विश्वास ठेवून आम्हाला आज खूप ऑर्डर मिळाल्या आज सर्वांच्या ऑर्डर पूर्ण करताना खूप छान वाटत होते कारण आज पहिल्यांदाच इतकी कुरिअर जाणार ह्याचा आनंद तर होत होताच 😀 आज दिवसभर कुरिअर तयार करणे,कुणाकुणाला काय काय प्रोडक्ट हवी आहेत हे पाहून लिस्ट प्रमाणे ती प्रोडक्ट वेगळी करणे हे माझ्यासाठी खूप आवडीचे काम होते आणि भावाच्या मदतीने आपल्या सर्व कुरिअर संध्याकाळी पॅक झाली आज माझी पहिल्यांदाच 30 कुरिअर विविध गावात गेली पुणे,मुंबई,बेळगाव नाशिक,इत्यादी
मी आमच्या कुरिअर सर्व्हिस वाल्याना पण मनापासून धन्यवाद देतो त्यांच्या चांगल्या सेवेमुळे आमचे प्रोडक्ट आमच्या ग्राहकांच्यापर्यंत वेळेवर आणि मुख्य म्हणजे घरपोच मिळतायत.😀
आपण आमच्यावर जो विश्वास ठेवून ऑर्डर दिली त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो.

आपणास आमची प्रोडक्ट खरेदी करायची असतील तर माझ्या पुढील क्रमांकावर कॅटलॉग बघता येईल

तेजस भागवत https://wa.me/c/919359962419
9860555580(calling)

राजस भागवत 9822296495

Dattatray hosiery works

Socks & kneecap mfg
Satara

    dispachedआज 125 pairs निकॅप ऑर्डर पूर्ण झालीDattatray hosiery worksSataraSocks & kneecap mfg9860555580/9359962419Www...
20/09/2021


dispached
आज 125 pairs निकॅप ऑर्डर पूर्ण झाली

Dattatray hosiery works
Satara
Socks & kneecap mfg

9860555580/9359962419

Www. fb. com/dhwtb

16/06/2021

Address

C-23 Old Midc
Satara
415004

Telephone

9860555580,

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dattatray Hosiery Works Satara (DHW) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dattatray Hosiery Works Satara (DHW):

Share