01/06/2026
आई-बाबांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहिलं का? 🥺❤️
यंदाच्या धोंड्याच्या महिन्यात (अधिक मासात) जावई, लेक आणि नातवंडांचे भरभरून लाड झाले! कपड्यांची खरेदी झाली, थाटमाट झाला... पण ज्यांनी स्वतःचा खिसा रिकामा करून आपल्या सगळ्यांचे लाड पुरवले, त्या आपल्या लाडक्या 'मम्मी-पप्पांसाठी' तुम्ही काय घेतलं? काहीच नाही? 🤔
काळजी करू नका! यंदाचा अधिक मास तुमच्या आई-बाबांसाठीही तितकाच स्पेशल बनवा!
शेवगावमधील तुमचं हक्काचं कपड्यांचं दुकान 'वधवा कलेक्शन' घेऊन आलं आहे खास 'पेरेंट्स स्पेशल धोंडा कलेक्शन'! ✨
बाबांसाठी: एकदम कम्फर्टेबल, क्लासिक आणि रिच-लुक कुर्ते अन् शर्ट्स! 👔
आईसाठी: ट्रेंडी, सोबर आणि एलिगंट कुर्ती सेट्स! 💃
ज्या कपड्यांना पाहून आई-बाबांचा चेहरा आनंदाने खुलून दिसेल आणि ते अभिमानाने सांगतील, "हे माझ्या मुलाने/मुलीने घेतलंय!" 😍
पत्ता: वधवा कलेक्शन, शेवगाव. (पत्ता तोच, विश्वास नवा!)
आजच भेट द्या आणि आपल्या पालकांना एक सुंदर सरप्राईज द्या! 👇
📍 आत्ता�