Sh*tal Vastra Niketan

Sh*tal Vastra Niketan Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sh*tal Vastra Niketan, Women's clothes shop, सांगली रोड, तासगाव/, Tasgaon.

✨ Sh*tal Vastraniketan ✨
Your destination for all clothing styles, from traditional to formal, western to party wear.
👗 Comprehensive apparel collection
💍 Your one-stop wedding shop

शितल वस्त्र निकेतन & मेगा मॉलअकौंटींग : १० जागा (लेडिज)सेल्समन : २० जागावय वर्षे १८ ते ३० अनुभवी लोकांना प्राधान्य पगार ...
15/04/2026

शितल वस्त्र निकेतन & मेगा मॉल
अकौंटींग : १० जागा (लेडिज)
सेल्समन : २० जागा
वय वर्षे १८ ते ३० अनुभवी लोकांना प्राधान्य पगार ८००० ते १५००० हजार
बायोडाटासह प्रत्यक्ष भेटा
सांगली रोड, तासगांव मोबाईल
7058522025

Big thanks to Adikaa Jadhav, Suhas Sutar, Sarojani Babannavarfor all your support! Congrats for being top fans on a stre...
15/11/2025

Big thanks to Adikaa Jadhav, Suhas Sutar, Sarojani Babannavar

for all your support! Congrats for being top fans on a streak 🔥!

शितल वस्त्र निकेतन & मेगा मॉलमॅनेजर : २ जागाबिलींग अॅण्ड अकौंटींग : १० जागासेल्स एक्झीक्युटीव्ह : ४० जागावय वर्षे १८ ते ...
04/11/2025

शितल वस्त्र निकेतन & मेगा मॉल

मॅनेजर : २ जागा

बिलींग अॅण्ड अकौंटींग : १० जागा
सेल्स एक्झीक्युटीव्ह : ४० जागा
वय वर्षे १८ ते ३५ अनुभवी लोकांना प्राधान्य पगार ८००० ते १५००० हजार

बायोडाटासह प्रत्यक्ष भेटा

सांगली रोड, तासगांव मोबाईल 7058522025

शुभकार्य तुमचे, कपडे शितल वस्त्रनिकेतनचे दिवाळी फेस्टिवल धमाका ३००० /- च्या खरेदीवर हमखास गिफ्ट आणि गिफ्ट कुपन ३००० /- च...
11/10/2025

शुभकार्य तुमचे, कपडे शितल वस्त्रनिकेतनचे
दिवाळी फेस्टिवल धमाका
३००० /- च्या खरेदीवर हमखास गिफ्ट आणि गिफ्ट कुपन
३००० /- च्या किराणा खरेदीवर गिफ्ट कुपन
ऑफर कालावधी : ४ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०२५
शितल वस्त्रनिकेतन आणि मेगा मॉल
तासगाव-सांगली रोड, वासुंबे
ता. तासगाव, जि. सांगली - 416 312
मो. 7058522025
Google : https://www.google.com/search?q=Sh*tal%20Vastra%20Niketan...
Youtube : https://www.youtube.com/channel/UCst8aRPjRi5s2uxrlQsa4FA
Instagram : https://www.instagram.com/sh*tal_va



आज (१६ ऑगस्ट) श्रीकृष्ण जन्माष्टमी...श्रीकृष्णांचा जन्म भाद्रपद कृष्ण अष्टमीला, मथुरेत, कारागृहात झाला. वसुदेव-देवकीच्या...
16/08/2025

आज (१६ ऑगस्ट) श्रीकृष्ण जन्माष्टमी...

श्रीकृष्णांचा जन्म भाद्रपद कृष्ण अष्टमीला, मथुरेत, कारागृहात झाला. वसुदेव-देवकीच्या पोटी जन्मलेल्या या लीलामूर्तीने बालपणात असंख्य चमत्कार घडवले. गोपिकांशी केलेली रासलीला, गोवर्धन पर्वत उचलून गोकुळवासियांचे रक्षण, कंसाचा वध, महाभारतात अर्जुनाला दिलेले गीतेचे ज्ञान — प्रत्येक लीलेतून त्यांनी धर्म, नीती आणि भक्तीचा संदेश दिला.

श्रीकृष्णाचे जीवन म्हणजे प्रेम, करुणा, मैत्री आणि धर्मसंस्थापनेचे प्रतीक. आजच्या दिवशी आपण त्यांच्या शिकवणींना जीवनात उतरवण्याचा संकल्प करूया.

श्रीकृष्णाच्या जयघोषाने गोकुळ-गावा दुमदुमू दे...
जय श्रीकृष्ण... राधे राधे...

्रीकृष्ण #जन्माष्टमी #राधेकृष्ण #गोविंदा #कृष्णलीला #भगवद्गीता

आज (१५ ऑगस्ट) स्वातंत्र्यदिन…१५ ऑगस्ट १९४७ — हा दिवस आपल्या भारतमातेच्या स्वातंत्र्याचा अमर क्षण! असंख्य स्वातंत्र्यसैनि...
15/08/2025

आज (१५ ऑगस्ट) स्वातंत्र्यदिन…

१५ ऑगस्ट १९४७ — हा दिवस आपल्या भारतमातेच्या स्वातंत्र्याचा अमर क्षण! असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, बलिदान आणि संघर्षातून मिळालेले हे स्वातंत्र्य म्हणजे आपली सर्वात मोठी संपत्ती.

महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गापासून ते भगतसिंह, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या क्रांतिकारी विचारांपर्यंत — प्रत्येक प्रयत्नात एकच ध्येय होतं, “स्वतंत्र भारत”.

आज आपण या वीरांना अभिवादन करून देशाच्या प्रगतीसाठी आणि एकतेसाठी योगदान देण्याचा संकल्प करूया.
सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्तां हमारा…
#भारत_माता_की_जय #स्वातंत्र्यदिन #जयहिंद #माझाभारत #देशभक्ती #तिरंगा

आज (श्रावण पौर्णिमा - ९ ऑगस्ट) राखीपौर्णिमा अर्थात रक्षाबंधन... हिंदू धर्मातील एक पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन / राखीपौर्ण...
09/08/2025

आज (श्रावण पौर्णिमा - ९ ऑगस्ट) राखीपौर्णिमा अर्थात रक्षाबंधन...

हिंदू धर्मातील एक पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन / राखीपौर्णिमा... रक्षाबंधन म्हणजे बहीण भावातील अतूट प्रेम आणि स्नेहबंधाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा सण... सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम नि:स्वार्थी आणि पवित्र असते. भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील नि:स्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे.

श्रीकृष्ण – द्रौपदी, लक्ष्मी-बळीराजा, यम-यमी, बादशहा हुमायून – चितोडची राणी कर्मावती ही बहीण भावाच्या विशुद्ध प्रेमाची उत्कृष्ट उदाहरणे होत. ‘राखी’ या शब्दामध्ये रक्षण कर, सांभाळ कर असा संकेत देण्यात आला आहे. त्यामुळे या दिवशी बहीण राखीचा रेशमी धागा भावाच्या मनगटावर बांधून त्याच्याकडून रक्षणाचे वचन घेते, अशी प्रथा आहे. हा सण उत्तर भारतामध्ये ‘कजरी-पौर्णिमा’ तर पश्चिम भारतामध्ये ‘राखी पौर्णिमा’ / ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने साजरा करण्यात येतो.

आपल्या महाराष्ट्रातील कोळी बांधवांसाठी हा सण खास असतो. हा सण त्यांच्या मासेमारी आणि जल-व्यापाराची सुरुवात ठरवतो. त्यामुळे कोळी बांधव समुद्र आणि वरुण देवाची प्रार्थना करतात. समुद्राला नारळ वाहून दोघांचीही पूजा करण्यात येते. यामुळे या सणाला ‘नारळी पौर्णिमा’ असेही म्हटले जाते.

सर्वांना राखीपौर्णिमेनिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा...

#रक्षाबंधन #राखी #राखीपौर्णिमा #नारळी_पौर्णिमा #पवित्र_सण #शुभेच्छा

शितल वस्त्रनिकेतनकडून खास ऑफरची भेट! 🎉₹5000/- च्या खरेदीवर मिळवा खास गिफ्ट!👗👚 तुमचं फॅमिली शॉपिंग डेस्टिनेशन – शितल वस्त...
07/08/2025

शितल वस्त्रनिकेतनकडून खास ऑफरची भेट! 🎉
₹5000/- च्या खरेदीवर मिळवा खास गिफ्ट!
👗👚 तुमचं फॅमिली शॉपिंग डेस्टिनेशन – शितल वस्त्रनिकेतन & मेगा मॉल!
🎁 रक्षाबंधन सेल धमाका! 🎁
खरेदी करा भरभरून आणि मिळवा खास ऑफर्स आणि भेटवस्तू!
👗 साड्या, कुर्ती, जीन्स, ब्लँकेट्स आणि बरेच काही – शितल वस्त्रनिकेतनमध्ये सर्व काही स्वस्तात आणि दर्जेदार!
🛍️ ऑफर कालावधी: १ ते १५ ऑगस्ट
शितल वस्त्रनिकेतन आणि मेगा मॉल
तासगाव-सांगली रोड, वासुंबे
ता. तासगाव, जि. सांगली - 416 312
मो. 7058522025

Google : https://www.google.com/search?q=Sh*tal%20Vastra%20Niketan...
Youtube : https://www.youtube.com/channel/UCst8aRPjRi5s2uxrlQsa4FA
Instagram : https://www.instagram.com/sh*tal_va

05/08/2025

रक्षाबंधन फेस्टिवल धमाका! 🎁
खरेदी करा भरभरून आणि मिळवा खास ऑफर्स आणि भेटवस्तू!
👗 साड्या, कुर्ती, जीन्स, ब्लँकेट्स आणि बरेच काही – शितल वस्त्रनिकेतनमध्ये सर्व काही स्वस्तात आणि दर्जेदार!
🛍️ ऑफर कालावधी: १ ते १५ ऑगस्ट
शितल वस्त्रनिकेतन आणि मेगा मॉल
तासगाव-सांगली रोड, वासुंबे
ता. तासगाव, जि. सांगली - 416 312
मो. 7058522025
Google : https://www.google.com/search?q=Sh*tal%20Vastra%20Niketan...
Youtube : https://www.youtube.com/channel/UCst8aRPjRi5s2uxrlQsa4FA
Instagram : https://www.instagram.com/sh*tal_va

शितल वस्त्रनिकेतनकडून खास ऑफरची भेट! 🎉₹5000/- च्या खरेदीवर मिळवा खास गिफ्ट!👗👚 तुमचं फॅमिली शॉपिंग डेस्टिनेशन – शितल वस्त...
04/08/2025

शितल वस्त्रनिकेतनकडून खास ऑफरची भेट! 🎉
₹5000/- च्या खरेदीवर मिळवा खास गिफ्ट!
👗👚 तुमचं फॅमिली शॉपिंग डेस्टिनेशन – शितल वस्त्रनिकेतन & मेगा मॉल!

🎁 रक्षाबंधन सेल धमाका! 🎁
खरेदी करा भरभरून आणि मिळवा खास ऑफर्स आणि भेटवस्तू!
👗 साड्या, कुर्ती, जीन्स, ब्लँकेट्स आणि बरेच काही – शितल वस्त्रनिकेतनमध्ये सर्व काही स्वस्तात आणि दर्जेदार!
🛍️ ऑफर कालावधी: १ ते १५ ऑगस्ट
शितल वस्त्रनिकेतन आणि मेगा मॉल
तासगाव-सांगली रोड, वासुंबे
ता. तासगाव, जि. सांगली - 416 312
मो. 7058522025

Google : https://www.google.com/search?q=Sh*tal%20Vastra%20Niketan...
Youtube : https://www.youtube.com/channel/UCst8aRPjRi5s2uxrlQsa4FA
Instagram : https://www.instagram.com/sh*tal_va

Address

सांगली रोड, तासगाव/
Tasgaon
४१६३१२

Telephone

+917058522025

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sh*tal Vastra Niketan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share