सखी लेडीज वेअर, तासगाव

सखी लेडीज वेअर, तासगाव लेडीज होजिअरी

🌸 खास रक्षाबंधन ऑफर! 🌸रक्षाबंधनानिमित्त पूजा रागिणीच्या कोणत्याही प्रॉडक्टवर मिळवा तब्बल २५ ते ३०% पर्यंत डिस्काउंट! 🎁👙 ...
27/08/2026

🌸 खास रक्षाबंधन ऑफर! 🌸
रक्षाबंधनानिमित्त पूजा रागिणीच्या कोणत्याही प्रॉडक्टवर मिळवा तब्बल २५ ते ३०% पर्यंत डिस्काउंट! 🎁
👙 ब्रा
🩲 पॅन्टी
🏃‍♀️ स्पोर्ट्स वेअर
👗 स्लिप
🖤 स्लॅक्स
📅 ऑफर : २७ आणि २८ ऑगस्ट
तुमच्या आरामाची, स्टाईलची आणि गुणवत्तेची खरेदी करा सखी लेडीज वेअर, तासगाव येथे! ❤️
📍 जोशी गल्ली, तासगाव
#सखीलडीजवेअर

#तासगाव









17/08/2026

✨ स्टाईलही… कम्फर्टही! ✨
रात्रीच्या आरामदायी झोपेसाठी आणि सुंदर लूकसाठी खास Night Wear Collection 💜💙💚
Soft • Comfortable • Stylish 🌸
🛍️ सखी लेडीज वेअर
📍 जोशी गल्ली, तासगाव
📸 Instagram:
आजच भेट द्या आणि तुमचा आवडता Night Wear निवडा! ❤️
#तासगाव

🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳१५ ऑगस्ट — आपल्या स्वातंत्र्याचा अभिमान आणि देशभक्तीचा उत्सव! ❤️🤍💚सखी लेडीज व...
15/08/2026

🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
१५ ऑगस्ट — आपल्या स्वातंत्र्याचा अभिमान आणि देशभक्तीचा उत्सव! ❤️🤍💚
सखी लेडीज वेअर, तासगाव तर्फे सर्व तासगावकरांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 🙏
#स्वातंत्र्यदिन #१५ऑगस्ट #स्वातंत्र्यदिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा # सखीलेडीजवेअरतासगाव Tasgaon Sangli Maharashtra IndianIndependenceDay

गेली २३ वर्षे महिलांच्या विश्वासास पात्र  महिलांचे तासगावातील एकमेव वस्त्रदालन,  सर्व प्रकारचे आकर्षक गाऊन  नाईट वेअर , ...
22/06/2026

गेली २३ वर्षे महिलांच्या विश्वासास पात्र महिलांचे तासगावातील एकमेव वस्त्रदालन, सर्व प्रकारचे आकर्षक गाऊन नाईट वेअर , ब्रँडेड ब्रा पॅन्टीज, स्लिप, कॅमिसोल सर्मिज ची रेंज साठी
सखी लेडीज वेअर जोशी गल्ली तासगाव #सखीलेडीजवेअर #तासगाव #२३वर्षांचाविश्वास #महिलांचेवस्त्रदालन #गाऊनकलेक्शन #नाईटवेअर #ब्रँडेडअंतर्वस्त्रे #कॅमिसोल

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🧘‍♀️
21/06/2026

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🧘‍♀️

आमच्या सर्व सखी ग्राहकांना, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !@सखी लेडीज वेअर, २३ वर्षे महिला ग्राहकांचे खरेद...
21/06/2026

आमच्या सर्व सखी ग्राहकांना, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !@सखी लेडीज वेअर, २३ वर्षे महिला ग्राहकांचे खरेदीचे विश्वसनीय ठिकाण.. #तासगाव #आंतरराष्ट्रीय_योग_दिवस #सखी

आमच्या सर्व ग्राहकांना श्री राम नवमीच्या शुभेच्छा......!
26/03/2026

आमच्या सर्व ग्राहकांना श्री राम नवमीच्या शुभेच्छा......!

आमच्या असंख्य ग्राहकांना हिंदू नववर्ष आरंभ आणि गुढी पाडव्याच्या शुभेच्छा...!
19/03/2026

आमच्या असंख्य ग्राहकांना हिंदू नववर्ष आरंभ आणि गुढी पाडव्याच्या शुभेच्छा...!

आमच्या महिला ग्राहकांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #तासगाव   #महिलादिन     #सखी
08/03/2026

आमच्या महिला ग्राहकांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #तासगाव #महिलादिन #सखी

Address

Joshi Galli
Tasgaon
416312

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सखी लेडीज वेअर, तासगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share