Pramod khot

Pramod khot proud to be indian

05/11/2024
05/11/2024
25/09/2024

तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व आशा सेविकांना आग्रहाचे निमंत्रण!!

#निमंत्रण

24/09/2024
22/09/2024

बहुजनांमध्ये शिक्षणाची गंगा प्रवाहित करणारे, कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

जातिभेदाची पोकळी नष्ट करून सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य त्यांनी केले. सामाजिक सुधारणेचा एक नवा अध्याय त्यांनी आपल्या कर्तृत्वातून रचला.. त्यांचे कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील!

#कर्मवीर #भाऊराव_पाटील #जयंती

22/09/2024

शिक्षण महर्षी, कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

बहुजनांच्या विकासाची दारे फक्त शिक्षणातून खुली होऊ शकतात हे त्यांनी ओळखले. विद्यार्थ्यांना 'कमवा व शिका' या योजनेद्वारे स्वावलंबनाचे धडे दिले. त्यांच्या पावन स्मृतींना शतशः नमन..

#कर्मवीर #भाऊराव_पाटील #जयंती

22/09/2024

शिक्षण गंगा घरोघरी पोहोचविणारे, कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

शोषित, वंचित आणि ग्रामीण भागातील समाज घटकांसाठी त्यांनी शिक्षणाची दारे खुली केली.. त्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. त्यांचे कार्य येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे..

#कर्मवीर #भाऊराव_पाटील #जयंती

18/09/2024

अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !

लाडक्या बाप्पाला निरोप देताना नेहमीच अंतःकरण गहिवरून येते.. सर्वांच्या जीवनातील दुःख, निराशा निघून जावी हीच श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना..

#गणेश #अनंत_चतुर्दशी

18/09/2024

पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी : जागतिक राजकीय पटलावरील एक अलौकिक व्यक्तिमत्व!

सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांची जाण ठेवून, जनसेवेसाठी अविरत झटणारे भारताचे एक सक्षम नेतृत्व म्हणजे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब..

कोणत्याही प्रश्नाकडे सकारात्मक वृत्तीने पाहून त्यावर त्वरित मार्ग काढण्याचे त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. व्यापक लोकसंग्रहाबरोबरच प्रत्येकाला बरोबर घेऊन चालण्याची वृत्ती, दृढ इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टिकोन, आधुनिक विचारसरणी, संयम आणि धोरणीपणा या गुणांमुळे जागतिक स्तरावरील एक अलौकिक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहता येते. त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो हीच सदिच्छा व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Narendra Modi

#वाढदिवस #शुभेच्छा

Address

Tuljapur
413501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pramod khot posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share