26/02/2026
पैठणीच्या रंगात सजलेली गुढी ✨
Limited pieces… DM करा आजच!
• जागा स्वच्छ आणि कोरडी करा.
• रांगोळी पॅच अलगद ठेवा.
• हलकासा हात फिरवून नीट बसवा.
• आजूबाजूला फुले ठेवून सजवा 🌸
• बस्स! १ मिनिटात सुंदर, mess-free रांगोळी तयार ✨
❤️