28/04/2026
- *साधा आणि थेट*:
नमस्कार 👋 घरी बसून कमवायचे आहे का? आमचे दागिने/ कपडे/बॅग्स resell करा आणि प्रत्येक विक्रीवर कमिशन मिळवा. गुंतवणूक शून्य. फक्त फोटो share करा, ऑर्डर घ्या, shipping आम्ही करू. इंटरेस्ट आहे का?
*गुंतवणूक नाही*
- *चांगला नफा*
- *पॅकिंग आणि शिपिंग आम्ही करू*
- *फोटो/व्हिडिओ आम्ही देऊ*
तुमचा bank balance वाढवण्यासाठी शुभेच्छा
🏦 🏧 💯💵💵💵
-तुम्ही आमचे चे प्रॉडक्ट तुमच्या स्टेटस वर इन्स्टाग्राम वर फेसबुक वर पोस्ट करून पैसे कमवू शकता
हे सर्व प्रॉडक्ट आम्ही तुमच्या नावाने तुमच्या कस्टमर पर्यंत पोचवले जातील
आम्ही जे ग्रुपला प्रॉडक्ट सेंड करू तसेच त्याच्याखाली जे डिस्क्रिप्शन लिहिलेले असेल ते तुम्ही पुढे तुमच्या ग्रुपमध्ये पोस्ट करू शकता
जसे की 2 Kurtis 500 Free ship असेल तर ते तुम्ही तुमचे कमिशन add करून तसे पुढे फॉरवर्ड करायचे जो रेट दिला असेल त्यामध्ये तुम्हाला ( 20/30-
/50 Rs) असे कमिशन add करा.
-हा Rule यासाठी आहे की तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्राम वर तुमच्या ग्रुप वर फोटो पोस्ट करता आणि काही मेंबर्स हे भरपूर सेम सेम ग्रुप मध्ये असतात काही जणी रेट जास्त ठेवतात काही जणी कमी ठेवतात त्यामुळे कस्टमर कमी रेट वाल्यांकडे जातात आणि जास्त रेट असेल तर तुम्हाला ऑर्डर्स येण्यासाठी थोडा प्रॉब्लेम होतो
-कोणीही फक्त टाईमपास साठी या ग्रुप जॉईन करू नका की मी रोज फक्त फोटो टाकते तुम्ही पाहता आणि सोडून देता यामुळे फक्त तुमची मोबाईलची मेमरी खराब होऊ शकते तर तुम्ही या ग्रुपचा उपयोग पैसे कमावण्यासाठी करा
आणि शेवटची गोष्ट सांगते मैत्रिणींनो कष्ट करण्याची टार्गेट ठेवा.. मी गेले 5+ वर्षे ह्या बिझनेस मध्ये आहे तुम्ही खूप जणी मला चांगल्या ओळखता मार्केटमध्ये एवढी मोठी कॉम्पिटिशन असताना गल्लोगल्लीत शेजारी शेजारी एवढी कपड्याची दुकान असताना मोठे मोठे मॉल शोरूम असतान पण आपले Priya's Fashion Hub मध्ये भरपूर महिला शॉपिंग करतात.
त्यामुळे फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचाराने मी इथपर्यंत टिकून आहे आणि त्यातूनच पुढे जात आहे
आणि माझ्याबरोबर भरपूर महिलांना घेऊन जाण्याचा माझा विचार आहे.
माजे मार्गदर्शन असले तरी तुमची कष्ट करण्याची तयारी असावी ही स्वामी चरणी प्रार्थना....
चला तर मग सुरू करुयात!!
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐
Comment INTERESTED i will reach you for further details.