Smit Sarees

Smit Sarees SMIT SAREES *Traditional Paithani *Semi Paithani* Irkal * Kanjivaram & Many More. 9172651152

नमस्ते
मी तृष्णा,
आपण सर्वजण Smit Sarees या ग्रुपचे सन्माननिय सदस्य आहात. या ग्रुपवर मी विविध प्रकारच्या पैठणी,सेमी पैठणी,इरकल,कांजीवरम व विविध प्रकारच्या साड्या पोस्ट करीत असते.
आपणही आवडीने या साड्या पाहून ऑर्डर्स देत आहात, आपले अनेक धन्यवाद�

दसरा-दिवाळी लकी ड्रॉ च्या यशस्वी आयोजनानंतर Smit Sarees कडून सर्वांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी.

**महिलांसाठी महत्वाचा सण दिवाळी पाडवा,भाऊबीजेच्या शुभ

दिनापासून मकरसंक्रांत दिनापर्यंत आपले जे ग्राहक ऑर्डर देतील,त्या सर्वजणांमधून एक लॉटरी ड्रॉ काढून एका लकी कस्टमरला *एक उत्कृष्ट दर्जाची साडी* भेट दिली जाईल.**

जे कस्टमर जेवढ्या साड्या ऑर्डर करतील,त्यांना तेवढ्यावेळा लॉटरीमध्ये सहभागी केले जाईल.

बेस्ट ऑफ लक


Stay Home
Stay Safe
Work Safe

Trushna Redkar
Smit Sarees.

Address

New York, NY

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+19172651152

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Smit Sarees posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share