18/06/2026
बाबांसोबत Happy Hours साजरे करायला तयार आहात का? 🎉
या खास वेळेत तुमच्या बाबांसोबत Kohinoor मध्ये या आणि एन्जॉय करा Photos, Games आणि Gifts ने भरलेला एक सुंदर अनुभव.
फक्त memories नाहीत, तर तुमच्या आवडत्या International Brands वर exciting deals सुद्धा मिळवा!
या Father’s Day ला बाबांसोबत shopping, bonding आणि celebration — सगळं एकाच ठिकाणी.
📍Kohinoor
✨️बाबांसोबत Happy Hours!