Shivraj Garments

Shivraj Garments Ladies , Gents , Children's & Hosiery Center Gents , Ledies , Childerns & Hogeari Center and also Mobile Recharges

*वीरशैव लिंगायत समाजाच्या 17 उपजातींचा समावेश लवकरच केंद्रीय OBC यादीमध्ये होणार - प्राध्यापक श्री.मनोहर धोंडे सर* https...
19/03/2026

*वीरशैव लिंगायत समाजाच्या 17 उपजातींचा समावेश लवकरच केंद्रीय OBC यादीमध्ये होणार - प्राध्यापक श्री.मनोहर धोंडे सर*



https://youtu.be/od4U2pO6iVg?si=FQIehVZ2C91XyybV

जल्लोष नववर्षाचा, मराठी अस्मितेचाहिंदू संस्कृतीचा, सण उत्साहाचा, मराठी मनाचा ..!आपल्या सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्ष...
19/03/2026

जल्लोष नववर्षाचा, मराठी अस्मितेचा
हिंदू संस्कृतीचा, सण उत्साहाचा, मराठी मनाचा ..!

आपल्या सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ..!

आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची गुढी उभारून या हिंदू नववर्षी मराठी अस्मिता जपण्याचा संकल्प करूया ..!

#गुढीपाडवा

  🇮🇳
26/01/2026


🇮🇳

🔱 श्री दत्त जयंती 🔱निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...🌹🕉️🌹
14/12/2024

🔱 श्री दत्त जयंती 🔱
निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...
🌹🕉️🌹

*🎇...शुभ दिपावली...🎇*आपणांस व आपल्या कुटुंबातील सर्वांना दिपावली पाडवा निमित्त मनःपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा...🌹🕉️🌹...
02/11/2024

*🎇...शुभ दिपावली...🎇*
आपणांस व आपल्या कुटुंबातील सर्वांना दिपावली पाडवा निमित्त मनःपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा...
🌹🕉️🌹
🙏शिवराज गारमेंट्स अकलूज🙏

सर्वांना नम्र विनंती...🙏दिवाळी निमित्त स्थानिक दुकानातून करा...🙏
27/10/2024

सर्वांना नम्र विनंती...🙏
दिवाळी निमित्त स्थानिक दुकानातून करा...🙏



भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण करणा-या स्वातंत्र्यसैनिकांच्या राष्ट्रभक्ती, समर्पण आणि बलिदानाची जाणीव आपल्यात स...
15/08/2024

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण करणा-या स्वातंत्र्यसैनिकांच्या राष्ट्रभक्ती, समर्पण आणि बलिदानाची जाणीव आपल्यात सदैव तेवत राहो. प्रखर संघर्षातून मिळालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा.

#स्वातंत्र्यदिन

वाढते शहरीकरण, बेसुमार वृक्षतोड, हानिकारक वायू, सांडपाण्यामुळे दूषित होणारे जलस्रोत यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास ...
05/06/2024

वाढते शहरीकरण, बेसुमार वृक्षतोड, हानिकारक वायू, सांडपाण्यामुळे दूषित होणारे जलस्रोत यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. भूमीवरील नैसर्गिक जलस्रोत व साधन संपत्तीचे संवर्धन हे अत्यावश्यक आहे. निसर्ग संवर्धन करण्यासाठी पर्यावरण समतोल राखण्याचा आजच्या जागतिक पर्यावरण दिनी निर्धार करूया.

#पर्यावरण
#जागतिक_पर्यावरण_दिन

महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🥀💐❣️ 🧡🚩🚩
01/05/2024

महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🥀💐❣️ 🧡🚩🚩

30/04/2024

Address

Shivapur Peth , Sadubhau Shoping Complex
Akluj
413101

Opening Hours

Monday 9am - 9:30pm
Tuesday 9am - 9:30pm
Wednesday 9am - 9:30pm
Thursday 9am - 9:30pm
Friday 9am - 9:30pm
Saturday 9am - 9:30pm
Sunday 9am - 9:30pm

Telephone

8888348861

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivraj Garments posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shivraj Garments:

Share

Category