04/02/2023
“Everything you can imagine is real.”
🔥❤️✨
*अहंकारात आणि संस्कारात एवढाच फरक असतो,नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार.....*
*आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो.....त्याचं नाव संस्कार....!!!*
~••══• * •══••~
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
✨ BELIEVE ✊ ✨