18/10/2021
प्रभावी’ तर्फे लेडीज वेअरच्या खास कलेक्शनचे दि. 17 ते 19 ऑक्टोबर 2021 दरम्यान विक्री प्रदर्शनात जयपूर, मुंबईचे हटके व फॅशनेबल कलेक्शन असंख्य व्हरायटीत उपलब्ध।
अहमदनगर : देशभरातील हटके फॅशनचे ट्रेडीशनल, एथेनिक तसेच सर्व प्रकारचे लेडीज वेअर उपलब्ध करून देणार्या औरंगाबाद येथील सुप्रसिध्द ‘प्रभावी’ दालनाने नगरकरांसाठी आकर्षक पेहरावांचे खास विक्री प्रदर्शन दि. १७ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित केले आहे. नगरमधील हॉटेल आयरिस प्रिमियर येथे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन कोहिनूर चे संचालक श्री व सौ अश्विनजी गांधी , रिरोंसी होंडा चे संचालक श्री व सौ अजयजी पोखरना आणि श्री व सौ संजय आगरवाल आणि , एस.जी. कायगावंकर चे संचालक श्री व सौ सागरजी कायगावंकर , आयोजिका सौ. सोनल उमेश मुनोत यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.या विक्री प्रदर्शनात प्रभावीचे खास कलेक्शन महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती वर्षाली मुनोत व अमित गांधी यांनी दिली.
सध्याच्या काळात फॅशन इंडस्ट्रीत नवनवीन ट्रेंडस प्रचलित आहेत. महिला वर्ग या फॅशनच्या ट्रेंडसबाबत अधिक सजग असतो. सौंदर्य खुलवणार्या फॅशनेबल पेहरावाचे सुंदर कलेक्शन आपल्याकडेही असावे असे महिलांनी वाटते. यासाठीच औरंगाबादकरांची मने जिंकणार्या प्रभाविने आपले खास कलेक्शन नगरकरांसाठी विक्री प्रदर्शनातून समोर आणण्याचे ठरवले आहे. या प्रदर्शनात लेडीज वेअरमधील ट्रेडिशनल, एथेनिक तसेच सर्व प्रकारचे पेहराव आकर्षक व्हरायटीत उपलब्ध आहेत. यात कुर्तीज, सुटस, ड्रेस मटेरियल्स, गाऊंनस , प्लाझो, पूर्ण सूट, वन पीस, लेगीन्स, तसेच स्टारडस्ट चे गिफ्ट हॅम्पर व औरंगाबादचे प्रसिद्ध तारक ड्रायफ्रूटचे गिफ्ट बॉक्स यांच्या प्रचंड व्हरायटी उपलब्ध आहे यासाठी श्री उमेश मुनोत यांच्याशी संपर्क साधावा .
जयपूर व मुंबईतील फॅशनेबल ब्रॅण्डस या प्रदर्शनात खरेदी करता येणार आहेत. सध्या ब्लॅक प्रिंटेड कुर्तीज आणि ड्रेस मटेरियल्स फॅशन ट्रेंडमध्ये आहेत. याचा मोठा खजिनाच या प्रदर्शनात पहायला मिळेल. या बरोबरच खरेदीवर रुपये २५०० च्या खरेदीवर हमखास गिफ्ट मिळावा
विशेष बाब म्हणजे प्रभाविमार्फत ग्राहकांच्या मागणीनुसार फिटिंगप्रमाणे ड्रेसेस शिवून दिले जातात. त्यामुळे येथील खरेदी संपूर्णत: परफेक्ट होण्यास मदत होते. विक्री प्रदर्शनातही नगरकर महिला ग्राहकांसाठी अशी सुविधा उपलब्ध असणार आहे. याशिवाय प्रदर्शनात जेंटस व लेडीजचे टायटन ,पॉलिस ,टॉमी हिलफिगर या नामांकित इंटरनॅशनल ब्रॅण्डचे घड्याळही उपलब्ध होणार आहे. सध्याच्या सणवार तसेच खास समारंभासाठीची हटके व मनपसंत खरेदी करण्याची संधी या विक्री प्रदर्शनामुळे मिळणार आहे. नगरकरांनी आवर्जून या प्रदर्शनाला भेट देवून ब्रॅण्डेड आणि फॅशनेबल पेहराव खरेदीचा मनसोक्त आनंद घ्यावा.
gandhi agarwal agarwal Aditi Kaigaonkar