Shriram Stores

Shriram Stores Traditional Wear Store! Readymade 9waries, 6waries & Parkar polka as well as Readymade and as per order women's Nauwari! Since 1947...!

Wide Range of Men's innerwears as well at wholesale prices..

Mahakal , Om Shirts available at shop. From 1 year to  free size..
30/12/2023

Mahakal , Om Shirts available at shop. From 1 year to free size..

खण One-Piece With Astar Available @ Store
15/12/2021

खण One-Piece With Astar Available @ Store

श्री महालक्ष्मींसाठी खास साड्या ऑर्डर नुसार शिवून व तयार मिळेल.. #महालक्ष्मी     #गौरी
12/08/2021

श्री महालक्ष्मींसाठी खास साड्या ऑर्डर नुसार शिवून व तयार मिळेल..

#महालक्ष्मी

#गौरी

“लग्न म्हणजे एक पवित्र बंधन, दोन नात्यांची सात जन्मांची गुंफण.. लग्न म्हणजे आयुष्यातील खास अविस्मरणीय क्षण आणि हाच मंगलम...
23/12/2020

“लग्न म्हणजे एक पवित्र बंधन, दोन नात्यांची सात जन्मांची गुंफण.. लग्न म्हणजे आयुष्यातील खास अविस्मरणीय क्षण आणि हाच मंगलमय क्षण सर्वजण नव्या अंदाजात पार पाडावा याचा प्रयत्न करत असतो.."

आम्ही आपल्या भावना जाणतो,
म्हणूनच नव-नवीन प्रकारचे डिझाईनचे अंतरपाट आणि नवरदेवाला लागणारे तसेच नवीन प्रकारचे उपरणे तुमच्या साठी खास आणले आहेत. तरीही एकदा जरूर भेट द्या...

लग्नासाठी लागणार्‍या खास रंगीबेरंगी व्हरायटीजच्या टोप्या फक्त आमच्या कडे मिळेल.. आणि हो, पुणेरी पगडी सुद्धा मिळेल...!!

लग्नासाठी तसेच विविध कार्यक्रमाला लागणारी खास नऊवारी साडी तयार व शिवून मिळेल ते ही एकदम माफक दरात..

तरीही अश्या सुवर्ण प्रसंगी एकदा अवश्य भेट द्या..

Mobile no.- 9860490843

03/09/2020
Winter Is Coming...❄☃️⛄❄Stay Comfortably Warm And Effortlessly Stylish with   for mens and womens availableat store..   ...
18/12/2019

Winter Is Coming...❄☃️⛄❄

Stay Comfortably Warm And Effortlessly Stylish with for mens and womens availableat store..







26/07/2019

लहान मुलींसाठी वय वर्ष 1 पासुन पुढे विविध डिझाइन्स मध्ये तयार नऊवारी, सहावारी, परकर-पोळक (6 महिन्यांच्या पुढे...!!) आणि विविध डिझाइन्स मध्ये लेडीज तयार नऊवारी मिळेल.. तरी एकदा अवश्य भेट द्या.. 📲9860490843

Address

Gulmandi
Aurangabad
431001

Opening Hours

Monday 10:30am - 9pm
Wednesday 10:30am - 9pm
Thursday 10:30am - 9pm
Friday 10:30am - 9pm
Saturday 10:30am - 9pm
Sunday 10:30am - 9:30pm

Telephone

+919860490843

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shriram Stores posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shriram Stores:

Share