Vardhana silks

Vardhana silks By Kalyani Shelke Scindhya
Exclusive in all types of

16/12/2025

खास संक्रांतीसाठी घेऊन आलो आहोत. काळ्या रंगाच्या प्युअर सिल्क हॅंडलूम इलकल साड्या .

Beautiful black sarees collection available in pure silk ilkal handloom Sarees.

Handloom ILKAL Pure Silk

Border Type: Chikki Paras Kovai Border
Fabric Body: 100% Pure Silk
Pallu: 100% Pure Silk with Pure Zari
Saree Production: Handloom

Blouse: Contrast - attached to the saree.
Saree length: 6.20m
Offer Price: ₹6500 free shipping

Contact - Kalyani Scindhya - 9916920084

Note - limited stock

12/11/2025

Handblock printed bagru pure Chanderi sarees with blouse piece. Size 5.5meter saree 1meter blouse

09/11/2025

For ORGANIC & AHIMSA Silk saree Lover… It is for you ONLY FEW WEAVERS LEFT TO WEAVE THIS SAREE

Pure Bamboo Silk saree
Vegan alternative to traditional pure mulberry silk.
COMPLETELY HANDWOVEN
Contrast Pallu
Gold thread woven everywhere , costlier than
1G Zari ,
500+ years Historical saree
Must have one in your wardrobe

09/11/2025

For ORGANIC & AHIMSA Silk saree Lover… It is for you ONLY FEW WEAVERS LEFT TO WEAVE THIS SAREE

Pure Bamboo Silk saree
Vegan alternative to traditional pure mulberry silk.
COMPLETELY HANDWOVEN
Contrast Pallu
Gold thread woven everywhere , costlier than
1G Zari
500+years Historical saree
Must have one in your wardrobe
Contact - Kalyani Scindhya - 9916920084

बंगलोरमध्ये साड्यांच्या  व्यवसायाची सुरुवात करताना एक प्रश्न मला नेहमी सतावत होता,  बंगलोर मध्ये इतकी साड्यांची दुकान अस...
07/11/2025

बंगलोरमध्ये साड्यांच्या व्यवसायाची सुरुवात करताना एक प्रश्न मला नेहमी सतावत होता, बंगलोर मध्ये इतकी साड्यांची दुकान असताना आणि इतक्या सुंदर साड्या मिळत असताना माझ्याकडून साडी कोण घेणार ? कारण , इथे ग्राहकांना निवडीला बरेच ऑप्शन आहेत , मी रहात असलेल्या भागात साड्यांची शेकडो दुकान आहेत . आणि बेंगलोर मधील सिल्क साड्या खूपच प्रसिद्ध आहे. पण बेंगलोर वासियांनी माझा हा दावा खोटा ठरवला. मला माझे सगळ्यात जास्त ग्राहक बेंगलोरचे मिळाले. इथे इतकी दुकानं असतानाही .
माझ्याकडून साड्या घेणं इथल्या ग्राहकांनी पसंत केलं. इथल्या महिलांना पैठणी नाव हे फक्त ऐकिवात होतं .त्या महिलांची पहिली पैठणी ही वर्धना सिल्क्स ची आहे, याचा खूप आनंद वाटतो .
आता याच पैठणीला मराठी साडी म्हणून बंगलोरमधील महिला ओळखतात . या गोष्टीवरून अजून एक आनंद मिळतो तो म्हणजे सांस्कृतिक देवाण-घेवाण ही साड्यांच्या माध्यमातून होत आहे. महाराष्ट्रातील पैठणीच्या प्रेमात आता कर्नाटकी स्त्रिया आहेत. आणि तमिळनाडूतील कांजिवरम साड्यांना महाराष्ट्रातून जास्त मागणी आहे . ही सांस्कृतिक देवाणघेवाण या आपल्या मध्ये असलेल्या सीमारेषा नक्कीच पुसट करतील.
- कल्याणी सिंधीया
वर्धना सिल्क्स
साडी - Vardhana silks

05/11/2025

Vardhana Silks - 9916920084

05/11/2025

Contact - Vardhana Silks 9916920084

Address

Bangalore

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vardhana silks posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share