Buldhana BAZAR

Buldhana BAZAR HE ALL

THIS IS THE BULDHANA BAZAR YOU MAY RIGHT YOUR REQUIREMENT ON THIS YOU WILL GET THE CALL BAY FROM BULDHANA BAZAR TEAM WITH IN 1 HR AND

पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा.....!महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय ना.श्री.एकनाथरावजी शिंदे साहेब यांची लोकसभा निवडणूक...
01/04/2024

पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा.....!
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय ना.श्री.एकनाथरावजी शिंदे साहेब यांची लोकसभा निवडणूक छत्रपती संभाजीनगर संदर्भात भेट घेतली.यावेळी पालकमंत्री मा.ना.श्री.संदीपानजी भुमरे,आमदार श्री.संजयजी शिरसाट,श्री.प्रदीपजी जैस्वाल,श्री.रमेशजी बोरनारे,जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ,रमेश पवार उपास्थित होते.
# Rajendra Janjal - जंजाळ राजेंद्र

दिल्लीच्या त्या धर्तीवरती हिंदुत्वाचा लाल पाठवासंभाजीनगर वासीयांनो, लोकसभेवर राजेंद्र जंजाळ पाठवा!    Eknath Shinde - एक...
27/03/2024

दिल्लीच्या त्या धर्तीवरती हिंदुत्वाचा लाल पाठवा
संभाजीनगर वासीयांनो, लोकसभेवर राजेंद्र जंजाळ पाठवा!

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde

23/03/2024

Dr Shrikant Eknath Shinde

"हिंदुत्वाचा अंगार, कामगिरी दमदार, राजेंद्र जंजाळ हेच आमचे खासदार."

Rajendra Janjal - जंजाळ राजेंद्र

छत्रपती संभाजी नगर येथील चिकलठाणा परिसरात काल काही धर्मांध मुस्लिमांनी हनुमानाची चालू असलेली आरती बंद करत राम भक्तांना म...
14/03/2024

छत्रपती संभाजी नगर येथील चिकलठाणा परिसरात काल काही धर्मांध मुस्लिमांनी हनुमानाची चालू असलेली आरती बंद करत राम भक्तांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला आज त्याच ठिकाणी त्याचवेळी त्याच मंदिरात हजारो राम भक्तांनी एकत्र येऊन हनुमान चालीसा पठण व आरती केली अशा पद्धतीने हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमा मध्ये कोणी अर्थळा जर कोणी अन्यचा प्रयत्न केला तर ते खपून घेतला जाणार नाही हे आजच्या जमलेल्या राम भक्ताच्या गर्दीतून सांगण्यात आले...
आम्ही शांत आहे आम्हाला शांतच रहुद्या..
https://www.facebook.com/rajendra.janjal/videos/352318644466542

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

Dr Shrikant Eknath Shinde

https://www.facebook.com/photo/?fbid=913601840135639&set=a.536993834463110
12/01/2024

https://www.facebook.com/photo/?fbid=913601840135639&set=a.536993834463110

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या 'राजमाता जिजाऊ माँसाहेब' यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

10/01/2024

🚩🧡||शिवभक्त आसाल तर नक्की फोलो करा.||🧡🚩



Address

AT POST BULDHANA NR POLICE STETION
Buldhana
444301

Telephone

9021824140

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Buldhana BAZAR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category