18/09/2023
गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे…
🌺गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !🌺
रूपसंगम स्वस्तम व C' Lai World
कोवाड.
पत्ता :-
दसरा चौक कोवाड , ता. चंदगड
फोन : ७३५०२८८९९० , ९४२०१३१२१६