Yashashree Social Foundation, Chandrapur

Yashashree Social Foundation, Chandrapur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Yashashree Social Foundation, Chandrapur, Chandrapur.

यशश्री सोशल फाउंडेशन, चंद्रपूर. 🇮🇳
समाज सबलीकरण (Empowerment), समाज कल्याण (Social Welfare) आणि सेवेसाठी समर्पित.
उद्देश: मजबूत भविष्यासाठी मदतीचे हात (Helping Hands) पुढे करणे.

थोर समाजसेवक आणि कुष्ठरोग्यांची सेवा करणारे पद्मभूषण बाबा  #आमटे यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन !
09/02/2026

थोर समाजसेवक आणि कुष्ठरोग्यांची सेवा करणारे पद्मभूषण बाबा #आमटे यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन !

अॅल-अॅनॉन परिवार समूह, चंद्रपूर यांचा १२ वा वर्धापन दिन समारंभ न्यू इंग्लिश हायस्कूल, चंद्रपूर येथे उत्साहपूर्ण व सकारात...
08/02/2026

अॅल-अॅनॉन परिवार समूह, चंद्रपूर यांचा १२ वा वर्धापन दिन समारंभ न्यू इंग्लिश हायस्कूल, चंद्रपूर येथे उत्साहपूर्ण व सकारात्मक वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला. या निमित्ताने “मद्यपान – एक कौटुंबिक आजार” या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती सभेला अॅल-अॅनॉन परिवारासह मीही उपस्थित होते.
मी महिला असल्याने घरची जबाबदारी, महिलांना भेडसावणाऱ्या अडचणी तसेच त्यांना सहन करावा लागणारा त्रास मी योग्यरीत्या समजू शकते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविताना, मद्यव्यसन ही आजच्या समाजासमोर उभी असलेली एक गंभीर समस्या असल्याचे अधोरेखित केले. या क्षेत्रात ही संस्था अतिशय उत्कृष्ट कार्य करत आहे.
मद्यव्यसनामुळे पीडित असलेल्या महिला आज पुढे येऊन आपल्या भावना निर्भीडपणे व्यक्त करत आहेत. त्यातूनच त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होताना दिसून येतो. या माध्यमातून त्यांना आधार मिळत असून, परिस्थितीला तोंड देण्याची शक्ती प्राप्त होत आहे.
आपल्यालाच वाटते की आपणच या जगातील सर्वात दुःखी व्यक्ती आहोत; मात्र येथे आल्यानंतर समजते की आपल्यापेक्षाही अनेक महिला अधिक त्रास सहन करत दुःखात आपले जीवन व्यतीत करत आहेत. परंतु या संस्थेच्या मदतीने या महिला आज त्या परिस्थितीला समर्थपणे सामोरे जात असून, जगण्याची नवी उमेद मनाशी बाळगत आहेत. म्हणूनच संस्थेचे हे कार्य अतिशय उत्कृष्ट, समाजाभिमुख व समाजाच्या हिताचे आहे.
या संस्थेच्या कार्याला माझा सलाम!

जय जय सद्गुरू गजानना। रक्षक तुची भक्तजना ।। निर्गुण तू परमात्मा तू । सगुण रूपात गजानन तू ।।संत श्री गजानन महाराजप्रकटदिन...
08/02/2026

जय जय सद्गुरू गजानना। रक्षक तुची भक्तजना ।। निर्गुण तू परमात्मा तू । सगुण रूपात गजानन तू ।।
संत श्री गजानन महाराज
प्रकटदिनानिमित्त कोटी कोटी वंदन !
।। गण गण गणात बोते ।।

ज्यांनी आपली काया झिजवून बाबासाहेबांच्या महाकार्याला साथ दिली त्या माता रमाबाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक...
07/02/2026

ज्यांनी आपली काया झिजवून बाबासाहेबांच्या महाकार्याला साथ दिली त्या माता रमाबाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन.

स्वरकोकिळा, गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!
06/02/2026

स्वरकोकिळा, गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!

चंद्रपूर जिल्ह्याचे प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ स्व. डॉ. गोपाल मुंधडाजी यांचे दुःखद निधन ही चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण समाजास...
05/02/2026

चंद्रपूर जिल्ह्याचे प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ स्व. डॉ. गोपाल मुंधडाजी यांचे दुःखद निधन ही चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण समाजासाठी मोठी हानी आहे. रुग्णसेवेला समर्पित जीवन, मायेने व संवेदनशीलतेने हजारो बालकांना दिलेले नवे आयुष्य आणि समाजासाठी केलेले योगदान कायम स्मरणात राहील.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐

गजवदन चतुर्थी संकटी मोरयाची। पूजा बांधिली माणिका मोतियांची ||संकष्टी चतुर्थी निमित्त मंगलमय शुभेच्छा!
05/02/2026

गजवदन चतुर्थी संकटी मोरयाची। पूजा बांधिली माणिका मोतियांची ||
संकष्टी चतुर्थी निमित्त मंगलमय शुभेच्छा!

🔥 मराठा शौर्याचा तेजस्वी वारसा! 🔥शूरवीर मराठा मावळा, सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🚩 #...
04/02/2026

🔥 मराठा शौर्याचा तेजस्वी वारसा! 🔥
शूरवीर मराठा मावळा, सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🚩
#तानाजीमालुसरे #मराठाशौर्य #वीरमराठा #शिवरायांचेमावळे #पुण्यतिथी #अभिवादन

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पहिले क्रांतीकारक, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
03/02/2026

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पहिले क्रांतीकारक, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

पाठीशी दादांचा आशिर्वाद, पुढे राज्याच्या सेवेत नवा अध्याय सुनेत्राताई अजित पवार यांची राज्याच्या प्रथम महिला उपमुख्यमंत्...
31/01/2026

पाठीशी दादांचा आशिर्वाद, पुढे राज्याच्या सेवेत नवा अध्याय सुनेत्राताई अजित पवार यांची राज्याच्या प्रथम महिला उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा.

श्री भगवान विश्वकर्मा यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन.! #भगवान_विश्वकर्मा  #जयंती
31/01/2026

श्री भगवान विश्वकर्मा यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन.!
#भगवान_विश्वकर्मा #जयंती

🏆भव्य पुरस्कार वितरण समारोह🏆 यशश्री सोशल फाउंडेशन द्वारा आयोजित “राष्ट्रहित से देशहित” राष्ट्रीय प्रतियोगिता – 2025🇮🇳युव...
31/01/2026

🏆भव्य पुरस्कार वितरण समारोह🏆
यशश्री सोशल फाउंडेशन द्वारा आयोजित
“राष्ट्रहित से देशहित” राष्ट्रीय प्रतियोगिता – 2025🇮🇳

युवाओं की रचनात्मकता, विचारशीलता एवं राष्ट्रप्रेम को समर्पित
इस राष्ट्रीय प्रतियोगिता में उत्कृष्ट प्रदर्शन करने वाले
प्रतिभागियों के सम्मान हेतु
पुरस्कार वितरण समारोह का आयोजन किया गया है।
📅 दिनांक: 14 फ़रवरी 2026
⏰ समय: शाम 4:30 बजे
📍 स्थान: रानीखेत फार्म हाउस,बालाजी मंदिर के पास,दत्ताला रोड,चंद्रपुर

✨ यह समारोह केवल पुरस्कार वितरण का नहीं,
बल्कि *प्रतिभा के सम्मान, युवा चेतना और राष्ट्रनिर्माण की भावना* का उत्सव है।
🙏 आपकी गरिमामयी उपस्थिति प्रार्थनीय है।

यशश्री सोशल फाउंडेशन
राष्ट्रहित • देशहित • युवा शक्ति 🇮🇳
Lalit Kasat Deepa Soni Kasat Yashashree Social Foundation, Chandrapur

Address

Chandrapur
442402

Telephone

+91 89756 75686

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yashashree Social Foundation, Chandrapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share