श्री गुरु दंत्त कृपा जेन्टस वेअर

  • Home
  • India
  • Gangapur
  • श्री गुरु दंत्त कृपा जेन्टस वेअर

श्री गुरु दंत्त कृपा जेन्टस वेअर रेडिमेट शॉप ड्रेसेस

06/06/2026
19/10/2025

Premium paper cotton 💯💥

आनंद, उत्साह आणि भक्तीभावाच्या वातावरणात आज गणरायाचे आगमन होत आहे. सर्वसमावेशक, विघ्नांचे हरण करणारा, ज्ञान व बुद्धीचे प...
07/09/2024

आनंद, उत्साह आणि भक्तीभावाच्या वातावरणात आज गणरायाचे आगमन होत आहे.

सर्वसमावेशक, विघ्नांचे हरण करणारा, ज्ञान व बुद्धीचे प्रतीक असलेल्या श्रीगणेशाने दुष्ट प्रवृत्तींचा विनाश करून सद्मार्ग दाखवावा, सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीचे वरदान द्यावे ही सदिच्छा.

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 💐

#गणपती_बाप्पा_मोरया

04/09/2024

बाह्य जगाचे आघात आपल्यावर होतात त्यामुळे आपली जी प्रतिक्रिया होते, मग ती सुखाची, दुःखाची, अभिमानाची, कामाची, लोभाची, कसलीही असो, तिचे नाव वृत्ती. ही वृत्ती स्थिर ठेवणे हा खरा परमार्थ होय. परमात्म्याकडे वृत्ती वळविणे म्हणजेच भक्ती करणे होय.

Address

Gangapur
431109

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री गुरु दंत्त कृपा जेन्टस वेअर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category