10/07/2024
C'Lai World Selected, आपल्या ब्रांडेड मेन्स वेअर स्टोअर मध्ये कामासाठी सेल्समनसाठी १ जागा आहे. अर्जंट भेटा / संपर्क करा.
1) योग्य पगार + सेल्स कमिशन
2) अनुभवाची गरज नाही.
3) शिक्षणाची अट नाही (१० वी / १२ वी पास पण चालेल)
खालील पत्त्यावर संपर्क करावा.
C'Lai World Selected, सावित्री शॉपिंग कॉम्प्लेक्स, पहिला मजला, काळे कॉलनी, ससाणे नगर रोड, हडपसर, पुणे (काका हलवाईच्या शेजारी)
संपर्क - 99700 88029 / 820 893 6656
https://maps.app.goo.gl/bgeqax1XVqkek6JV7