15/08/2022
#स्वातंत्र्यदिन🇮🇳
अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या समस्त भारतीयांना मनःपुर्वक शुभेच्छा !
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात शहिद झालेल्या सर्व महान क्रांतीकारी आणि हुतात्म्यास विनम्र अभिवादन !