01/06/2024
नमस्कार सर्वाना
आम्ही आपले खूप खूप ऋणी आहे आपल्या सर्वाच्या आशीर्वाद आणि प्रेमा मुळे आज कमीसा ला 6 वर्ष पूर्ण झाली
आपण या आमचा प्रवासात नेहमी आमचा सोबत राहिला आपल्या काही चागल्या आणि आनंदाचा गोष्टी मध्ये आपण कमिसा मधून खरेदी केली असलेच
पण आज आपणास कळवण्यात दुःख होत आहे कि आम्ही काही कारणामुळे कमिसा हे शॉप *1 जुलै 2024* कायमचे बंद करत आहे
हा लास्ट महिना असल्या मुळे तुमचा साठी काही खास ऑफर
आपल्या ग्रुप मध्ये मेंबर आहेत त्याचा साठी फक्त ही ऑफर आहे
सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻