26/03/2023
पुरस्कार जवाबदारी वाढवतात आणि ज्यावाळी तो लोकसत्ता सारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्राकडून मिळतो त्यावेळी तो जवाबदारी सोबतच कौतुक, प्रेम देतो आणि उत्साह वाढवतो.
वर्धिष्णूचे संस्थापक - कार्यकारी संचालक Adwait Dandwate यांना लोकसत्ता वृत्तपत्राकडून 'तरुण तेजांकित २०२२' या पुरस्काराने काल गौरवण्यात आले.
हा पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री. भूपेंदर यादव, आ. श्री. सुधीर मुंगटीवार, ईंडीयन एक्सप्रेस समूहाचे अध्यक्ष श्री. अनंत गोयंका यांच्या हस्ते देण्यात आला.
आर्थिक दुर्बल घटकातील मुलांचे प्रश्न जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा पुरस्कार नक्कीच मदत करेल. आपण सगळे एकत्र येऊन मुलांसाठी प्रेमाची, सहकार्याची आणि सर्वांगीण प्रगतीची eco system निर्माण करूयात.
We are elated to share that our Founder Adwait Dandwate received a very prestigious 'Tarun Tejankit 2022' from Loksatta. The ceremony was held yesterday in Mumbai. He received the award by the auspicious hands of Union Minister Hon. Bhupender Yadav, Anant Goenka, Executive Director, The Indian Express Group and Hon. Sudhir Mungantiwar.
This award will help us to create awarenss about the challenges faced by children from vulnerable backgrounds.
Vardhishnu - Social Research & Development Society
Anandghar Community Collectives