21/05/2024
क्रिस्टल लिनन, जयसिंगपूर येथील भव्य दालनाचे उदघाटन मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब आणि मा. श्री. आदित्य यड्रावकर साहेब यांच्या शुभ हस्ते आणि मा. श्री विश्वनाथ मुसळे यांच्या प्रमुख उपस्थीतीमध्ये करण्यात आले.