15/06/2026
घे भरारी भव्य प्रदर्शन, बोरिवली येथे आमच्या Kanira Paithani स्टॉलला भेट देऊन आम्हाला प्रोत्साहन दिल्याबद्दल सर्व मान्यवर, ग्राहक, मित्रपरिवार आणि पैठणीप्रेमींचे मनःपूर्वक आभार.
आपण दाखवलेले प्रेम, कौतुक आणि विश्वास हीच आमची खरी प्रेरणा आहे. आपल्या सहकार्यामुळे प्रदर्शन अत्यंत यशस्वी झाले.
पुन्हा भेटूया नव्या पैठणी वैभवासह!
🙏 धन्यवाद बोरिवली 🙏