Maratha Stores

Maratha Stores Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Maratha Stores, Men's clothes shop, Undale, Karad.

09/08/2022
21/01/2018
 #सरसेनापती_यशाजी_कंक⛳इ.स. १६७६ साली राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवराय दक्षिण दिग्विजय या मोहिमेसाठी गेले, त्यावेळी आदिलशा...
22/10/2017

#सरसेनापती_यशाजी_कंक⛳

इ.स. १६७६ साली राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवराय दक्षिण दिग्विजय या मोहिमेसाठी गेले, त्यावेळी आदिलशाही संपवण्यासाठी त्यांनी हैद्राबादच्या गोवळकोंड्याचा कुतुबशहा तानाशहाशी हातमिळवणी केली होती. भागानागरीत शिवाजी महाराजांचे जंगी स्वागत झाले. कुतुबशहा तानाशह सोबत त्याचे सल्लागार मादण्णा व त्याचा भाऊ आकण्णा तर महाराजांसोबत सरनौबत हंबीरराव मोहिते, येसाजी कंक आणि प्रमुख सरदार सूर्याजी मालुसरे, आनंदराव मकाजी, मानाजी मोरे, सर्जेराव जेधे, बालाजी ढमढेरे,सोनाजी नाईक, दत्ताजी त्र्यंबक व प्रल्हाद पंत या सर्वांनी दादमहालात प्रवेश केला. हारतुरे आणि सरबतपान देऊन तानाशहाने हसत हसत महाराजांना सवाल केला, “राजाजी, आपकी शाही फौज देखकर हमे बडी ख़ुशी हो गयी, लेकीन ताज्जूब कि बात याह ही कि आपके पास हाथी नाही देखा!”“नही नही तानाशहाजी, हमारे पास पचास हजार हाथी है! म्हणजे असं की हमारा एक एक सिपाही हाथिके बराबर है! अगर आमच्या माणसाची ताकत तुम्हाला आजमावयाची असेल तर हमारे सामने खडे हुये आदमीयोंसे आप कोई भी आदमी चून सकते है की जो हाथी के साथ जंग करे|” महाराजांनी मोठ्या आत्मविश्वासानं सवालाला जवाब दिला. कुतुबशहा तानाशहाने महाराजांसमोर असलेल्या पहाडी मर्दांकडे नजर टाकून येसाजी कंकाकडे बोट दाखवीत विचारले, “क्या यह सिपाही हमारे हाथी से टकरायेगा?”“क्यू नही?” महाराजांनी हसत हसत उत्तर दिले आणि येसाजींची हत्तीसोबत झुंजण्याचा दिवस ठरला. किल्ल्यामागील पटांगणात मादणणाने गोलाकार माळे रचून त्यावर नागरिकांना ही झुंज पाहण्यासाठी बिछायती अंथरल्या. महाराज आणि तानाशहासाठी एका खास माळ्यावर शामियाना उभारला.झुंजेच्या दिवशी नागरिकांनी माळ्यावर गर्दी केली होती, शामियान्यात बसलेल्या महाराजांच्या चरणी येसाजींनी स्पर्श करून आशीर्वाद मागितला आणि नंग्या समशेरीनिशी पटांगणात उतरले. एवढ्यात साखळदंडानी बांधलेला तानाशहाचा मदांध हत्ती पंचवीस हबशांनी पटांगणात आणला व त्यांचे साखळदंड सोडून ते निमिषार्धात माळ्यावर जाऊन बसले.हत्ती आणि माणसाची झुंज? कसं शक्य आहे? नागरिक आपआपसात चर्चा करीत होते; पण महाराजंच्या माणसांना हे शक्य होतं. आता कंबर कसून येसाजी पटांगणात उभे राहिले. हत्ती येसाजींना पाहून चवताळून चालून आला; तत्क्षणी येसाजींनी डाव्या अंगाला छलांग मारून हत्तीला हुलकावणी दिली.नागरिक श्वास रोखून पाहात होते; तर तानाशाहाच्या कपाळी घाम फुटला होता. तो जवळ जवळ ओरडलाच “सुभान अल्ला! ये मै क्या देख राहा हुं?”. हुलकावणी दिल्यामुळे हत्ती सरळ पुढे गेला होता, तो माघारी वळला. फिरून पिसाळून त्याने येसाजींवर चाल केली ह्याही वेळी त्यांनी हत्तीला चकवले. सरळ लढण्याऐवजी ते हत्तीला लीलया खेळवत होते, खिजवत होते तसतसा हत्ती बेफाम होत चालला होता. आता येसाजींनीच हत्तीला धडक दिली, शाह थरथर कापू लागला, नागरिकांच्या अंगावर काटा उठला.धडक दिल्यासारशी हत्तीने येसाजींना सोंडेत पकडले; परंतु मोठ्या शिताफीनं येसाजी सोंडेतून निसटले, सारी ताकत एकवटून त्यांनी हत्तीच्या सोंडेवर समशेरीचा घाव घातला. घाव इतका जबरदस्त होता कि जखमी झालेला हत्ती वेड्यासारखा जो पळत सुटला तो परत आलाच नाही.

संताजी घोरपडे यांचे बादशाहने केलेले वर्णन.. "याद रखो मुकाबला संताजी और उसकी कडवीफौज से है. संताजी तर बहुत खतरनाक गनीम अक...
21/10/2017

संताजी घोरपडे यांचे बादशाहने केलेले वर्णन..
"याद रखो मुकाबला संताजी और उसकी कडवीफौज से है. संताजी तर बहुत खतरनाक गनीम अकस्मात हमला उढवतो. बगऴ्याने मासऴी टिपावी तसा हा लचके तोडतो. शिपाईगिरीची शर्थ करतो आणि बघता बघता पसार होतो. संताजी आणि त्याची नेकजात फौज खाण्यापिण्याची, झोपेची कशाकशाची म्हणुन दरकार बाऴगत नाही. एका मुलखात आले आले म्हणातच दुसर्या मुलखात दिसतात. एवढी त्यांची जलद गती आहे. शिवाने अनुसरलेला गनीमी कावा पोरवयात असल्यापासुन संताजीने आत्मसात केला. बालवयातच शिवान त्याला आपल्या तालमीत तयार केल असाव"

आज #सरसेनापती_संताजी_घोरपडे यांची जयंती.
पराक्रमाच्या अखंड परंपरेस मानाचा मुजरा.
#तो_दिसे_नाही_फक्त_रणांगणी
#तो_दिसे_घोड्यांना_पाण्याचा_अंतरंगी
#तोचि_वीरश्री_अखंड
#रणमार्तंड
#सरसेनापती
#मराठेशाहीचा

Aggressive Lion Ring by Maratha store Metal-stainless steelPattern-AnimalStyle-PunkWholesale/Retail both Available(For w...
09/10/2017

Aggressive Lion Ring by Maratha store
Metal-stainless steel
Pattern-Animal
Style-Punk
Wholesale/Retail both Available
(For wholesale MOQ-12 )
For order wtsapp on 9892970116

26/09/2016
Marvel Thor Hammer Keychain
19/09/2016

Marvel Thor Hammer Keychain

Address

Undale
Karad

Telephone

9029341114

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maratha Stores posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share