Nandai Kadaknath Polty Form

Nandai Kadaknath Polty Form Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nandai Kadaknath Polty Form, Clothing Store, At/Morvad ( Kudale Wasti ) Post/Veet , Takula/Karmala , Distik/Solapur, Karmala.

🚜🚚🚗🚕2 आणि 4 व्हीलर गाडी ट्रॅक्टर ट्रॅक टेम्पो सर्व व्यावसायिक वाहन विमा टीपी, सर्वसमावेशक, शून्य डेप सर्व विमा वैध कोणता...
27/04/2020

🚜🚚🚗🚕
2 आणि 4 व्हीलर
गाडी
ट्रॅक्टर
ट्रॅक
टेम्पो
सर्व व्यावसायिक वाहन
विमा टीपी, सर्वसमावेशक, शून्य डेप सर्व विमा वैध
कोणताही तपशील मला कॉल करा
☎ 7507010007
8830885834

UJK EnteriereseAll car LoanCommercial vehicle LoanHealth insuranceFire insuranceTraveling InsuranceAvailable any Details...
02/04/2020

UJK Enterierese

All car Loan
Commercial vehicle Loan
Health insurance
Fire insurance
Traveling Insurance
Available any Details call me

25/07/2019

🐓 *कुक्कुट पालन व्यवसाय*

*LetsUp | Govt.Schemes*

🎯 *उद्देश* : शासनाच्या वतीने राज्यातील ग्रामीण भागात, रोजगार निर्मिती व कुक्कूटपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी ही वैयक्तिक लाभाची योजना 2013 पासून राबविली जात आहे.

📍*योजनेसाठी प्रमुख अटी* :

▪सर्वसाधारण अर्जदाराकडे 3 गुंठे, अनूसूचित जाती / जमातीच्या अर्जदाराकडे 1.5 (दीड) गुंठे मालकीची अथवा भाडेपट्टीची जागा.
▪अर्थसहाय्यातून उभारलेले कुक्कूटगृह हे कुक्कूट पालनासाठीच वापरणे बंधनकारक.
▪पक्षीगृहाचे बांधकाम आराखडयाप्रमाणे असावे.
▪अर्जदाराचे कुटुंबात कोणीही शासकीय नोकरीला नसावे.

💁‍♂ *लाभाचे स्वरूप*

✅ प्रकल्पाची एकुण किमंत रु. 2 लाख, 25000/-

✅सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50 टक्के अनुदान

✅ अनूसूचित जाती / अनूसूचित जमातीसाठी 75 टक्के अनुदान

📑 *आवश्यक कागदपत्रे* :

▪ओळखपत्राची सत्यप्रत
▪7/12 व 8-अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नं. 8
▪प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत
▪जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
▪रोजगार-स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डची प्रत.
▪अपत्य दाखला (ग्रामपंचायतचा)
▪रहिवासी दाखला

🏢*संपर्काचे ठिकाण* : अर्जदार राहत असलेल्या भागातील पशुवैद्यकिय दवाखाना व पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त

🎯 *व्हॉट्सअॅपवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा :*

*Prevention is better than Cure!*Regular Health Checkups can help detect so many physical conditions at an early stage w...
14/05/2019

*Prevention is better than Cure!*

Regular Health Checkups can help detect so many physical conditions at an early stage when it has a much higher chance of improvement. Yet we often end up avoiding this crucial thing, thinking of the time or money it takes up!

But now, spending hours in a queue at a diagnostic lab or a hospital is a thing of the past.

*Get your Full Body Health Checkup done right from the comfort of your home.*

*Avail discount of upto 70% on MRP of these Packages.*

These are comprehensive health evaluation packages and screen the most common health conditions related to *thyroid, heart, liver, kidney and blood*.

Our highly qualified experts will collect the samples at a time slot chosen by you.

You can pay in cash at the time of collection of sample.

Book a complete health screening now. Call/ Whatsapp me to know more or place your request!

*📝 To place your order, just share the following details with me on WhatsApp:*Name:Contact Number:Delivery Address:Medic...
12/04/2019

*📝 To place your order, just share the following details with me on WhatsApp:*

Name:
Contact Number:
Delivery Address:
Medicines Required (Name & Quantity):
Photo of Prescription (Mandatory):

WhatsApp no -7507010007

कुक्कुटपालनासाठी 50 टक्के अनुदानमुंबई - परसात कुक्कुटपालन करण्यास चालना देण्यासाठी राज्यातील 302 तालुक्‍यांत सार्वजनिक-ख...
01/04/2019

कुक्कुटपालनासाठी 50 टक्के अनुदान

मुंबई - परसात कुक्कुटपालन करण्यास चालना देण्यासाठी राज्यातील 302 तालुक्‍यांत सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर सघन कुक्कुट विकास गट (Intensive Poultry Development Blocks) स्थापन करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेतून लाभार्थी व्यक्तीला 50 टक्के म्हणजे 5 लाख 13 हजार 750 रुपये अनुदान मिळणार आहे.

पूर्ण माहिती वाचण्यासाठी इंस्टोल करा, शेतकरी मित्र अॅप.

11/03/2019

👉 असे द्या कोंबड्यांना खाद्य🐓
कोंबडीच्या प्रत्येक वयाच्या टप्प्यावर विशिष्ठ खाद्य द्यावे, जे सकस आणि पौष्टिक असेल.
तसेच खाद्याची योग्य साठवणूक आणि हाताळणी केल्यास त्याची कार्यक्षमता टिकून राहाते.
१) १ ते २१ दिवस – 🐥चिक स्टार्टर
एक दिवसांच्या पिलाना २१ दिवस पूर्ण होइ पर्यंत चिक स्टार्टर हे खाद्य द्यावे, ह्या अवस्तेत पिल्लांचि वाढ अत्यंत झपाट्याने होत असते. प्रोटीन १८ ते १९%.

२) २१ दिवस ते विक्री पर्यंत-💪 जर पक्षी मांस उत्पादनासाठी ठेवले असतील, तर चिक फिनिशर द्यावे. चिक फिनिशरमुळे जलद वजन वाढ होते. सोबत योग्य प्रमाणात जीवनसत्व आणि लिवर टॉनिक द्यावे. प्रोटीन १५ ते १६%.

३) २१ दिवस ते अंडी उत्पादन सुरु होई पर्यंत- जर पक्षी अंडी उत्पादनासाठी वाढवत असाल, तर तलंगाना पहिले ६ महीने ग्रोवर हे खाद्य द्यावे. ग्रोवरमुळे त्यांचे वजन जास्त न वाढता योग्य शारीरिक वाढ होईल. प्रोटीन १५ ते १६%.

४) अंडी उत्पादक कोंबड्यांना- अंडी उत्पादन करणाऱ्या कोंबड्यांना उच्च प्रोटीन आणि ऊर्जा युक्त आहार द्यावा. या आहाराला लेयर फीड असे म्हणतात. सोबत ५% अतिरिक्त कॅल्शिअम आणि योग्य प्रमाणात लिवर टॉनिक द्यावे. प्रोटीन १६ ते १८%.

19/02/2019
15/02/2019

कोंबडी अंडी देतेय की नाही हे कसे ओळखावे?
- अंडी देणारी कोंबडी नेहमी चंचल असते आणि सतत फिरत असते.
- डोक्यावरील तुरा हा मांसल आणि लाल भड़क असतो तसेच तूऱ्यावर चकाकी असते.
- कोंबडीच्या पिसांवर चकाकी असते.
- कोंबडी दुपारच्या विशिष्ट वेळी विशिष्ठ आवाजात ओरड़ते.
- कोंबडीचा मागील (गुदा/योनी) भाग हा सतत ओलसर आणि हालचाल करणारा असतो.
- कोंबडी एकाजागी खुडूक बसून रहात नाही.
- अंडी देणारी कोंबडी ही नेहमी खाद्य खाण्यास उत्सुक असते. अशी कोंबडी भरपूर पाणी पिते.

ग्रामप्रिया अंडी उत्पादक कोंबडीशेतक-यांचा जोडधंदा, उत्पादनाचे स्त्रोत म्हणून कुक्कुटपालन अत्यंत उपयोगी आहे. परसबागेतील क...
20/05/2018

ग्रामप्रिया अंडी उत्पादक कोंबडी

शेतक-यांचा जोडधंदा, उत्पादनाचे स्त्रोत म्हणून कुक्कुटपालन अत्यंत उपयोगी आहे. परसबागेतील कुक्कुटपालनासाठी गिरीराज, वनराज, सुवर्णधारा, कॅरी, निर्भिक या जातीबरोबरच ग्रामप्रिया नावाचे जात ग्रामीण व आदिवासी भागात अंडी उत्पादनासाठी उपयुक्त अशी आहे. ही जात जास्त अंडी देते व या जातीचे गुणधर्म गावरान देशी कोंबडी प्रमाणे आहेत.
वैशिष्टये : मध्यमवजन, लांब व मजबूत पाय, चांगले अंडी उत्पादन, गुलाबी व तपकिरी रंगाचे अंडी
व्यवस्थापन : सुरुवातीची सहा आठवडे ते दीड महिना काळजी घ्यावी लागते. पक्षी लहान असताना थंड वातावरण असेल तर पिल्लांना २ वॅट/ पिल्लूप्रमाणे उब द्यावी, यासाठी बल्बाचा वापर करावा.
खाद्य : सुरुवातीच्या दोन दिवस पक्ष्यांना मका बारीक भरडून द्यावी. बाजारातील ब्रायलर प्रिस्टार्टर दिले अधिक चांगले. ज्वारी, बाजरी, तांदुळाचा चुरा, सूर्यफूल व शेंगदाण्याची पेंड द्यावी क्षार, खनिज, कॅल्शियम, फॉस्फरस,लायसीन व जीवनसत्वे यांचे
मिश्रण मिसळून घरी तयार केलेले खाद्या किंवा गावरान स्टार्टर खाद्य दिले तरी चालते. शुध्दपाणी, काही औषधे व तणावमुक्त करणारी औषधी सुरुवातीचे पाच दिवस पाण्यातून पुरवठा करावे. या खाद्याव्यतिरिक्त एक महिन्यानंतर पक्ष्यांना लसूणघास, शेवग्याचा पत्ता, पालक थोड्या प्रमाणात दिली तर पंखांना चकाकी येते.
आरोग्य व्यवस्थापन :
ही जात तशी रोग प्रतिकार आहे तरीदेखील भविष्यात मर व रोगांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी लसीकरण हा सोपा मार्ग आहे.
एक दिवस वय असेल तर मरेक्स, एचव्हीटी ०.२० एमएल कातडी खाली द्यावा. पाच दिवसानंतर राणीखेत नावाची लस लासोटा प्रकार १ थेंब डोळ्यात द्यावी. १४ दिवसानंतर गंबरी / आयबीडी, जॉर्जिया प्रकारची लस १ थेंब डोळ्यांत किंवा तोंडात द्यावी.२१ दिवसानंतर देवी नावाची फॉऊल पॉक्स ०.२०एमएल मासांत किंवा कातडीत द्यावी.
लसीकरण करण्याच्या दिवशी तणावमुक्त करणारी औषधी पाण्यातून प्यायला द्यावी. लसीकरण सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी सहा नंतरच करावे. पशुवैद्यकीय सल्ल्यानुसार लसही बर्फाच ठेवावी.
परसातील व्यवस्थापन-
सहा सात आठवडे वयाचे पक्षी साधारणत: ४०० - ५०० ग्राम वजनाचे होतता या वेळी त्यांना तणावमुक्त वातावरणात सोडतात. रात्री त्यांना खुराड्यात ठेवावे. शुध्द व ताजे पाणी द्यावे. ज्वारी, बाजरी व तांदुळाचा चूरा खाण्यास द्यावा. या व्यतिरिक्त माद्यांचे वजन सहा महिन्यात १.६ ते १.८ किग्रॅ. पर्यंतच मर्यादित ठेवावे.अंडी उत्पादन सुरू झाल्यावर टरफल नसलेली अंडी उत्पादन टाळण्यासाठी लाईम पावडर किंवा शिंपल्याचा भुगा किंवा कॅलशिअम फॉस्फरसची पावडर खाद्यात मिसळून द्यावी. नर पक्षी त्यांचे सरासरी विक्री योग्य वजन झाल्यावर कधीपण विकले तरी चालतात. राणीखेत व देवी रोगाची लसीकरण दर सहा महिन्याच्या अंतराने करावे.
ग्रामप्रिया : सहा आठवडे, ४०० ते ५०० ग्रॅम वजन,
सहा सात महिने- १६०० ते १८०० ग्रॅम,
पहिले अंडी देण्याचे वय- १६० - १६५ दिवस
१.५ वर्षाला अंडी उत्पादन- २००-२३०
अंड्याचे वजन- ५२ - ५८ ग्रॅम,
अंड्याचा रंग- तपकिरी, गुलाबी

Address

At/Morvad ( Kudale Wasti ) Post/Veet , Takula/Karmala , Distik/Solapur
Karmala
413203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nandai Kadaknath Polty Form posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category