18/03/2023
#दुधाने धुतलेली मोदी सरकार मध्ये हिम्मत असेल तर, यांच्यावर ED ची चौकशी लावणार का?
2014 नंतर #झोपेचे सोंग घेतलेल्या सर्वांसाठी..!!
मात्र इथं ED का चालणार नाही ?
1) पंकजा मुंडे 206 कोटी चिक्की घोटाळा
2) पंकजा मुंडे 7200 कोटी टी.एच.आर घोटाळा
3) देवेंद्र फडणवीस- 1700 कोटी सिडको खारघर जमीन घोटाळा
4) देवेंद्र फडणवीस- मुंबई डीपी घोटाळा
5) देवेंद्र फडणवीस : 2800 कोटी युएलसी जमीन घोटाळा
6) देवेंद्र फडणवीस : महा ई- परीक्षा पोर्टल घोटाळा
7) प्रकाश मेहता : एम पी मिल कंपाऊंड एफएसआई घोटाळा 1200 कोटी
8) सुभाष देशमुख : तूर भरडाई घोटाळा 2000 कोटी
9) सुभाष देशमुख : लोकमंगल बोगस कागदपत्रे अनुदान लाटणे घोटाळा
10) जयकुमार रावळ तोरणमाळ हिल रिसॉर्ट घोटाळा 49 कोटी रुपये
11) जयकुमार रावळ चा रावळ बँक घोटाळा 369 कोटी रुपये
12) जयकुमार रावळ गड किल्ले हॉटेल्स बार ला विक्री करणे घोटाळा
13) विनोद तावडे अग्निशमन यंत्र खरेदी घोटाळा 191 कोटी रुपये
14) विनोद तावडे 114 कोटी रुपये राष्ट्रपुरुष तस्वीर व अर्ली रीडर्स बुक खरेदी घोटाळा
15) विष्णू सावरा आदिवासी विद्यार्थी साहित्य खरेदी घोटाळा
16) गिरीश बापट तूरडाळ घोटाळा
17) अंगणवाडी मोबाइल खरेदी, सॅनिटरी नॅपकिन घोटाळा
18) बीएमसी रस्ते घोटाळा, नालेसफाई घोटाळा
19) धर्मा पाटील मंत्रालयातील शेतकरी आत्महत्या प्रकरणातील दोंडाईचा भुसंपादन घोटाळा
20) चन्द्रकांत पाटील पुणे जमीन घोटाळा
21) देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, मेटे यांनी एक ही वीट न लावता 80 कोटी शिवस्मारक घोटाळा केला.
22) पंकजाताई चेअरमन असलेल्या वैद्यनाथ साखर कारखाना वर सुमारे 900 कोटी रुपयाचे कर्ज थकीत. शेकडो कोटींचा तोटा.
यांना ईडी लावली तर भाजपा ची मोठी इनकमिंग कशी होईल ?
23 ) भाजपचे आमदार राहूल कूल चेअरमन असणारे भिमा पाटस कारखान्यावर ५०० कोटीच्या कर्जाच्या खाईत गेल्या मुळे निराणी या खाजगी व्यक्तीला 25 वर्षासाठी चालवला दिला .
मग इथं का बरं नाही ईडी ची चौकशी ?.कोटी कोटी भाजप ..
1. सोमाभाई मोदी (75 वर्ष) सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी - सध्या गुजरातमधील रिक्रुटमेंट मंडळाचे अध्यक्ष आहेत.
2. अमृतभाई मोदी (72 वर्ष)
3. पूर्वी खाजगी फॅक्टरीत नोकरी करणारे आज अहमदाबाद व गांधीनगरमधील सर्वात मोठे रिअल इस्टेट उद्योगपती आहेत.
3. प्रह्लाद मोदी (64 वर्ष) यांचे रेशन दुकान होते, सध्या अहमदाबाद, वडोदरा येथे Hyundai, Maruti आणि Honda चे फोर व्हीलर चे शो-रूम आहेत.
4. पंकज मोदी (58 वर्ष)पूर्वी माहिती विभागात सामान्य कर्मचारी होते , आज रिक्रुटमेंट मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून सोमा भाई सोबत असतात.
5. भोगीलाल मोदी (67 वर्ष) किराणा दुकानाचे मालक होते, आज अहमदाबाद, सूरत आणि वडोदरा येथील रिलायन्स मॉलचे मालक आहेत.
6. अरविंद मोदी (64 वर्ष) हे भंगार व्यापारी होते , ते आज रिअल इस्टेट आणि मोठ्या बांधकाम कंपन्यांकडे स्टीलचे कंत्राटदार आहेत.
7. भारत मोदी (55 वर्ष) पेट्रोल पंपावर काम करत होते. आज अहमदाबादमधील अगियारस पेट्रोल पंप त्यांचा आहे.
8. अशोक मोदी (51 वर्ष) यांचे पतंग आणि किराणा दुकान होते. आज तो रिलायन्समध्ये भोगीलाल मोदीसोबत भागीदार आहेत.
9. चंद्रकांत मोदी (48 वर्ष)* एका गौशालेमध्ये कार्यरत होते. आज अहमदाबाद, गांधीनगर येथे त्यांची नऊ दुग्ध उत्पादन केंद्रे आहेत.
10. रमेश मोदी ( 57 वर्षे) शिक्षक म्हणून कार्यरत होते. आज त्यांच्याकडे पाच शाळा, 3 अभियांत्रिकी महाविद्यालये, आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरपी महाविद्यालये आणि वैद्यकीय महाविद्यालये आहेत.
11.शिकवणी केंद्रात कार्यरत असलेले भार्गव मोदी (44 वर्ष) हे रमेश मोदी यांच्या संस्थांमध्ये भागीदार आहेत
12. बिपिन मोदी (42 वर्ष) अहमदाबाद लायब्ररीत काम करायचे. आज K.G ते बारावी पर्यंत शालेय पुस्तकांचा पुरवठा करणाऱ्या एका पुस्तकाच्या प्रकाशन कंपनीत भागीदार आहेत.
1 ते 4 - पंतप्रधान मोदी यांचे भाऊ
5 ते 9 - मोदींचे चुलत भाऊ
10 - जगजीवन दास मोदी, काकांचा मुलगा
11 - भार्गव कांतीलाल, 12 - बिपिन हे जयंतीलाल मोदी (पंतप्रधानांचे सर्वात छोटे काका) यांचे पुत्र आह ..
सर्वांना विनंती आहे की हा मेसेज प्रत्येक भारतवासी पर्यंत पोहचला पाहिजे...
भाजपा नेते व भाजपा आय.टी.सेल वाले आणि दलाल भक्त मंडळी सतत टिमकी वाजवत असतात की म्हणे....
मोदी आपल्या नातेवाईकां समोर गवतसुद्धा घालत नाहीत. परंतु हे सर्व गेल्या कांही वर्षांत लक्षाधीश आणि काही अब्जाधीश कसे काय झाले आहेत.
(फॉरवर्ड पोस्ट) वास्तव जनतेसमोर यावे.