27/07/2025
01 ऑगस्ट मनोजदादा जरांगे पाटील यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..!
मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी संघर्ष योद्धा #मनोजदादा #जरांगे #पाटील यांच्या #वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपक्रमच्या आयोजन गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण दिनांक:-01/08/2025 रोजी
आयोजक:- सकल मराठा समाज बांधव मंठा तालुका
(फोटो📸 व्हिडिओ🎥 संग्रहित 2024)
#शालेय_साहित्य #वाटप
#वाढदिवस #वही #पेन
#सामाजिक