Amit Cloth Stores, Miraj

Amit Cloth Stores, Miraj गेल्या अनेक दशकांपासून उत्तम गुणवत्ता व असंख्य व्हरायटीजने सेवा देणारे मिरजेचे लाडके क्लॉथ स्टोर

लक्ष्मीपूजनाच्या दिव्य प्रकाशाने आपल्या जीवनातील सर्व अंधकारमय कोपरे उजळून निघावे आणि ते अपार आनंदाने भरून जावे. लक्ष्मी...
21/10/2025

लक्ष्मीपूजनाच्या दिव्य प्रकाशाने आपल्या जीवनातील सर्व अंधकारमय कोपरे उजळून निघावे आणि ते अपार आनंदाने भरून जावे. लक्ष्मीपूजन आनंदात जावो लक्ष्मीपूजन निमित्त हार्दिक शुभेच्छा!

सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य आणि प्रतिष्ठा या सप्तरंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय होवो हीच सदिच्छा !  ...
20/10/2025

सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य आणि प्रतिष्ठा या सप्तरंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय होवो हीच सदिच्छा !
#शुभदीपावली

विजयादशमी दसरा निमित्त आपणास वआपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!  #शुभदसरा  #दसऱ्याच्या_शुभेच्छा
02/10/2025

विजयादशमी दसरा निमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!

#शुभदसरा #दसऱ्याच्या_शुभेच्छा

🙏🌸 श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🌸🙏आपल्या जीवनात सुख, शांती व समृद्धीचा वास होवो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना ...
27/08/2025

🙏🌸 श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🌸🙏
आपल्या जीवनात सुख, शांती व समृद्धीचा वास होवो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना 🙏✨

💐 शुभेच्छुक : अमित क्लॉथ स्टोअर्स, मिरज 💐

तीन रंगांच्या या पवित्र छटांमध्ये सामावलेलं स्वातंत्र्य,त्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना मनःपूर्वक वंदन! स्वातंत्र्य दिन...
15/08/2025

तीन रंगांच्या या पवित्र छटांमध्ये सामावलेलं स्वातंत्र्य,
त्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना मनःपूर्वक वंदन!
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बंध प्रेमाचे, नातं जपणारे…रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
09/08/2025

बंध प्रेमाचे, नातं जपणारे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

18/07/2025

अमित क्लॉथ स्टोअर मिरज येथे भव्य ऑफर... 📣

विविध प्रकारच्या साड्यांवर BUY one Get One Free offer...🥳
तसेच सिल्क साड्यांवर भरघोस डिस्काउंट...

तर दर्जेदार आणि उत्तम प्रतीच्या साड्या मिळवण्यासाठी आजच भेट द्या

अमित क्लॉथ स्टोअर्स
शनिवार पेठ , आदर्श मंगल कार्यालय जवळ,मिरज.

ईद मुबारक सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा !  #ईदमुबारक
31/03/2025

ईद मुबारक
सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा !

#ईदमुबारक

नवीन वर्षाच्या सुरुवातीला, नवीन संकल्प, नवीन आशा आणि नवीन फॅशनसह सजवा आपल्या जीवनाची गुढी. गुढी पाडवा निमित्त हार्दिक शु...
30/03/2025

नवीन वर्षाच्या सुरुवातीला, नवीन संकल्प, नवीन आशा आणि नवीन फॅशनसह
सजवा आपल्या जीवनाची गुढी. गुढी पाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा

#गुढीपाडवा_special😊💑😊 #गुढीपाडवा🚩 #गुढीपाडवानिमित्तहार्दिकशुभेच्छा

 #गुढीपाडवानिमित्तहार्दिकशुभेच्छा नवीन वर्षाच्या सुरुवातीला, नवीन संकल्प, नवीन आशा आणि नवीन फॅशनसह सजवा आपल्या जीवनाची ग...
30/03/2025

#गुढीपाडवानिमित्तहार्दिकशुभेच्छा

नवीन वर्षाच्या सुरुवातीला, नवीन संकल्प,
नवीन आशा आणि नवीन फॅशनसह सजवा
आपल्या जीवनाची गुढी.

Address

Shaniwar Peth
Miraj
416410

Opening Hours

Monday 9am - 10pm
Tuesday 9am - 10pm
Wednesday 9am - 10pm
Thursday 9am - 10pm
Friday 9am - 10pm
Saturday 9am - 10pm
Sunday 9am - 10pm

Telephone

+919850050111

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amit Cloth Stores, Miraj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category