17/08/2026
_*शिंपी समाज बांधवानो.. हा संदेश आपल्या परिचयातील सांगली-मिरज- कुपवाड येथील प्रत्येक नातेवाईक, मित्र शिंपी समाज बांधवापर्यंत पोहच करा.*_
🚩 जय नामदेव! 🚩 जय शिवराय! 🚩
🎉 *ऐतिहासिक क्षण... सांगली शहरात होत आहे शिंपी बिझनेस फोरमची अधिकृत सुरुवात!* 🎉
ठाणे, कोल्हापूर आणि पुणे च्या यशस्वी वाटचालीनंतर आता सांगली शहरात ‘शिंपी बिझनेस फोरम’ ची अधिकृत शाखा सुरू होत आहे.
या निमित्ताने शिंपी बिझनेस फोरम, सांगली शाखेचा स्थापना व पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
शाखेची मर्यादा पन्नास असून आतापर्यंत वीस पेक्षा अधिक उद्योजक, व्यावसायिक आणि होतकरू पुरुष व महिला सदस्यांनी सदस्य म्हणून नोंदणी केली असून, आपणही या ऐतिहासिक प्रवासाचे साक्षीदार आणि भागीदार होण्याची ही सुवर्णसंधी आहे.
या कार्यक्रमात सांगली-मिरज शाखेचा सदस्य म्हणून सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला "शाखेचा संस्थापक सदस्य" होण्याचा मान मिळणार आहे.
✨ शिंपी बिझनेस फोरम म्हणजे...
✅ समाजातील उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी आणि युवा पिढीला एकत्र आणणारे व्यासपीठ.
🤝 नवीन व्यावसायिक ओळखी, नेटवर्किंग आणि परस्पर सहकार्याच्या संधी.
📈 व्यवसायवृद्धीसाठी प्रेरणा, मार्गदर्शन, व्यवसाय संदर्भ (Business Referrals) आणि नवीन दिशा.
🚀 आपल्या समाजातील उद्योजकतेला नवी ओळख देणारी चळवळ.
📅 दिनांक : शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६
⏰ वेळ : सकाळी १०.३०वा.
📍 स्थळ : स्काय अव्हेन्यू, माधवनगर रोड, सांगली.
💐 पदग्रहण समारंभ प्रवेश शुल्क : ₹३००/- (स्नेहभोजनासह)
📝 सदस्यत्व (२०२६-२७)
• शाखा वार्षिक सदस्यत्व : ₹१,०००/-
• शिंपी बिझनेस फोरम नोंदणी शुल्क : ₹५००/-
एकूण : ₹१,५००/-
⚠️ *संस्थापक सदस्य होण्याची संधी मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध आहे.*
📢 विशेष विनंती
हा संदेश केवळ सांगली-मिरजसाठी नाही.
ठाणे, कोल्हापूर, पुणे सातारा सह तमाम महाराष्ट्रातील सर्व समाजबांधवांना नम्र विनंती आहे की, आपल्या नातेवाईकांमध्ये, मित्रपरिवारात किंवा परिचयातील शिंपी समाजातील उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, सेवा क्षेत्रातील व्यक्ती अथवा होतकरू युवक-युवती सांगली-मिरज येथे राहत असतील, तर कृपया हा संदेश त्यांच्यापर्यंत आवर्जून पोहोचवा आणि त्यांना या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा.
*आज दिलेली एक माहिती उद्याचा एक यशस्वी व्यावसायिक परिचय ठरू शकते.*
📞 *सदस्यत्व व बुकिंगसाठी संपर्क*
श्री. राजू कोपार्डे- 93721 11605
श्री. प्रसाद पोरे- 90113 71578
श्री. मंदार वायचळ- 93098 17372
🙏 *आपल्या सोबत आपल्या कुटुंबातील, मित्रपरिवारातील आणि समाजातील उद्योजक, व्यावसायिक तसेच होतकरू युवक-युवतींनाही आवर्जून घेऊन या.*
🚀 चला...
एकत्र येऊया...
ओळखी वाढवूया...
व्यवसाय वाढवूया...
आणि समाजाच्या आर्थिक प्रगतीचा नवा इतिहास घडवूया!
शिंपी बिझनेस फोरम
*"समाजासाठी... उद्योगासाठी... आत्मनिर्भरतेसाठी..."*