23/08/2026
महाराष्ट्र टाइम्स मध्ये आलेल्या या बातमीने आम्ही २०२६ च्या श्रावण क्वीन चे नाविन्यास पैठणी स्टुडिओ स्टाइलिंग पार्टनर झालो आहोत याचा आम्हाला आनंद आहे 😇💕
या साठी सुंदर पेहराव पैठणी मध्ये तयार करण्याची एक उत्तम संधी दिल्याबद्दल मी अभिजित आणि mata च्या संपूर्ण टीमची आभारी आहे! 💕💕