The bade's

14/02/2022
04/02/2022
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
02/02/2022

भावपूर्ण श्रद्धांजली 💐

🚫निषेध🚫निषेध🚫निषेध🚫अतिशय लाजिरवाणी आणि निंदनीय गोष्ट आहे. कोकण बाजार मंच नावाचा एक फेसबूक ग्रुप आहे. कोकणी उद्योजक घडविण...
28/01/2022

🚫निषेध🚫निषेध🚫निषेध🚫

अतिशय लाजिरवाणी आणि निंदनीय गोष्ट आहे. कोकण बाजार मंच नावाचा एक फेसबूक ग्रुप आहे. कोकणी उद्योजक घडविण्याचे काम या ग्रुपचे संचालक करतात. (असे त्यांचे म्हणणे आहे) कारण माझी पोस्ट वाचल्यानंतर तुमच्या मनात सुद्धा प्रश्न निर्माण होईल. त्यासाठी वार्षिक एक हजार रुपये फी आकारली जाते, मी पण एक कोकणातला छोटा उद्योजक असल्यामुळे मी ही मेंबरशिप घेतली होती त्यामध्ये तुम्हाला दिवसाला दोन पोस्ट करण्याची परवानगी मिळते जी पंधरा दिवसापूर्वी संपली होती. कोरोना काळात माझे दुकान बंद असल्यामुळे मी पोस्ट करू शकत नव्हतो. संपूर्ण वर्षात मी 28 पोस्ट केल्या आहेत आता मी माझे दुकान नव्याने चालू केले म्हणून मी माझ्या दुकानाच्या उद्घाटनाची पोस्ट केली जिला प्रचंड प्रतिसाद मिळाला, चार तासात एक हजार प्लस लाईक दीडशे कमेंट आल्या आणि 20 ते 25 मेंबर नी माझी पोस्ट शेअर कली जी माझ्यासारख्या छोट्या उद्योजकासाठी खूप प्रेरणादायी आणि उत्साह वाढवणारे होते. परंतु ज्या ग्रुपचे संचालक कोकणी माणूस कोकणी उद्योजक घडविण्याचे कार्य करतात त्यांच्यासाठी वेदनादायी होत्या म्हणून माझी पोस्ट ग्रूप मधून रिमूव्ह करण्यात आली ग्रुपचे संचालक अजय यादव आणि श्रीकांत कोकाटे यांच्याकडे माझा पर्सनल नंबर होता परंतु मला कोणतीही सूचना न देता ही पोस्ट डिलीट करण्यात आली मला आपल्या सर्वांना एकच विनंती करायची आहे जर तुम्हाला मराठी माणसाबद्दल अभिमान असेल तर ह्या ग्रूप मधून बाहेर व्हा आणि आपल्या मराठी माणसाची आणि कोकणी माणसाची ताकद दाखवून द्या. या ग्रुपचे संचालक मुंबईमध्ये बीएमसी ची मैदाने कवडीमोल भावाने भाड्याने घेऊन तिथे कोकनी उद्योजकांना अडीच हजार ते चार हजार रुपयाने स्टॉल भाड्याने देतात मला कळत नाही कोकणी उद्योजकांना पुढे येण्यासाठी हे चाललेला आहे की स्वतःचे खिसे भरण्यासाठी.

मराठी👰‍♂ माणसाचे हक्काचे 🛒दुकान.आम्हाला 🇷🇴भाडे द्यावे लागत नाही.🚫.आम्हाला💡लाईट💵बिल भरावे लागत नाही.मग मार्केटच्या भावाने...
27/01/2022

मराठी👰‍♂ माणसाचे हक्काचे 🛒दुकान.

आम्हाला 🇷🇴भाडे द्यावे लागत नाही.🚫.

आम्हाला💡लाईट💵बिल भरावे लागत नाही.

मग मार्केटच्या भावाने का विकायचे ?
एक वेळ भेट देऊन बघा.... कपडा कॉलिटी आणि शिलाई बद्दल १००% गॅरंटी आहे. आम्ही कुरियरने सुद्धा माल पाठवतो. एक वेळ वापरून खात्री करा मराठी माणूस आहे फसवणूक होणार नाही. घरगुती सेल करणाऱ्या बांधवांना संपूर्ण सहकार्य केले जाईल.
पत्ता: The bade's
Opp. One avighna park S.B.I bank, Mahadev Palav Road, Curry Road, Mumbai 400012
https://wa.me/918898948489

Address

Mahadev Palav Road
Mumbai
400012

Opening Hours

Monday 10am - 8:30pm
Tuesday 10am - 8:30pm
Wednesday 10am - 8:30pm
Thursday 10am - 8:30pm
Friday 10am - 8:30pm
Saturday 10am - 8:30pm

Telephone

+918898948489

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The bade's posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to The bade's:

Share