14/09/2022
शिवशाही नेटवर्क च्या सर्व लीडर्स साठी आपण *Fly Angel 🧚🏻♀️🧚🏻♀️भिशी योजना* ( *Recharge Special* ) घेऊन आलो आहोत... !!
फायदे -
*१) शिवशाही नेटवर्क चा रिचार्ज प्लॅन ॲक्टिव करून स्वतःची आर्थिक अडचण ही दूर करू शकता.*
*योजने च्या नियम व अटी*
➡️ही योजना 10 महिन्यासाठी असेल.
➡️यात 10 सदस्य एका ग्रुप मध्ये असतील
➡️दरमहा (500 /1000) हफ्ता असेल ...
➡️ सर्व सदस्यांनी 20 तारखेपर्यंत ऑनलाईन पेमेंट करून receipt ग्रुप वर अपलोड करणं बंधकारक असेल.
*Online payment number 8329158957*
➡️प्रत्येक महिन्याच्या 25 तारखेला ड्रॉ असेल आणि ड्रॉ हा चिट्टी ने असेल.
(ड्रॉ ची व्हिडिओ क्लिप ग्रुप वर पोस्ट केली जाईल).
➡️ज्याच्या नावाची चिट्टी लागेल त्या भाग्यवान विजेत्यास
रु : 5,000 /10,000 चा रिचार्ज करून मिळेल..
➡️ विजेत्या मेंबर ने पुढील उर्वरित हप्ते भरणे बंनकारक आहे.
➡️ 5,750/ 11,500 रू वॉलेट मध्ये जमा होतील त्यातून ते शॉपिंग/ऑर्डर करू शकतात
➡️सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी मला नावे द्या ...
🚩टीप
रू. 5000/- किंवा 10,000 च्या वर चा रिचार्ज करायचा असेल तर वरील अतिरिक्त रक्कम भरून अधिकचा रिचार्ज प्लॅन ॲक्टिव करता येईल
*शिवशाही नेटवर्क*
*( महाराष्ट्र राज्य )*
🚩🚩🚩🚩🚩
ही भिशी योजना सर्वस्वी शिवशाही नेटवर्क च्या अधीन राहील.