28/01/2026
Kokan Bajar peth exhibition
Anjali collection
WhatsApp for Business - 084509 03616
आपण घेऊन येत आहोत छान अशी महाराष्ट्रीयन ज्वेलरी
लग्नसराई सुरू आहे तुम्ही सुद्धा 30,31 जानेवारी व 1 फेब्रुवारी ला सुरू होणाऱ्या प्रदर्शनाला भेट देऊन छान अशी खरेदी करू शकता. तसेच तुमच्या मित्र मंडळींना, फॅमिली मेंबर्स ना सुद्धा आमंत्रित करू शकता. प्रदर्शनाचा पत्ता खाली देते आहे.
कोकण बाजार पेठ
अंजली कलेक्शन
श्री विठ्ठल मारुती पंचायत देवस्थान
चोगले मंदिर ट्रस्ट बाभळी नाका
बोरिवली पश्चिम महाराष्ट्रात
वेळ - सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत
नक्की भेट द्या आपल्या स्टॉल ला . आम्ही तुमची वाट पाहत आहोत.