27/03/2026
🌸 "स्वतःचं अस्तित्व की फक्त तडजोड? निर्णय तुमचा आहे!" 🌸
सखींनो, नमस्कार...
आज मी तुमच्याशी एका अशा विषयावर बोलणार आहे जो आपल्यापैकी अनेकींच्या जगण्याचा भाग झाला आहे. रोज अनेक गृहिणी, सुशिक्षित बहिणींशी माझं बोलणं होतं—कोणी Degree घेतलीय, कोणी Post-Graduation केलंय. पण जेव्हा स्वतःसाठी काही करण्याची वेळ येते, तेव्हा एकच उत्तर मिळतं:
❌ "मिस्टरांना विचारून सांगते..."
❌ "आमचे 'हे' नाही म्हणतील..."
❌ "मुलांकडे दुर्लक्ष होईल, घरचे ओरडतील..."
पण मला सांगा... तुमचं स्वतःचं असं काही मत आहे की नाही?
मी सुद्धा या 'इमोशनल बॅगेज' (Emotional Baggage) मधून गेली आहे. कधी कधी वाटायचं सगळं सोडून शांत बसावं, पण एक स्त्री म्हणून आपल्याला घर आणि बाहेरच्या जबाबदाऱ्या कधीच सुटत नाहीत. मग आयुष्यभर फक्त दुसऱ्यांच्या मतावर का जगायचं?
😟 वेळ निघून गेल्यावर काय होतं?
जेव्हा घरात वाद होतात किंवा आर्थिक अडचण येते, तेव्हा आपण डिप्रेशनमध्ये जातो. मग कामाच्या शोधात निघतो, पण मानसिक दडपणामुळे आपण कशातच लक्ष देऊ शकत नाही. मग आपण नशिबाला दोष देतो किंवा स्वतःला आळशी म्हणतो. पण खरं कारण 'नशीब' नसून आपण वेळीच न घेतलेला 'निर्णय' असतो.
✨ का निवडावा 'Billionaire Dreams' प्लॅटफॉर्म?
हा फक्त पैसे कमवण्याचा मार्ग नाही, तर स्वतःला घडवण्याचं ठिकाण आहे. इथे तुम्हाला मिळतं:
✅ Financial Freedom: घर सांभाळून स्वतःचे हक्काचे उत्पन्न.
✅ Mental Healing & Health: ताणतणाव मुक्त जीवन जगण्याची कला.
✅ Modern Skills: आजच्या युगासोबत चालण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान.
✅ Gratitude: नात्यांमध्ये आणि स्वतःमध्ये सकारात्मकता निर्माण करण्याची ताकद.
सखींनो, 'Comfort Zone' ही एक अशी जागा आहे जिथे तुमची स्वप्नं गुदमरतात.
मिस्टरांचे किंवा मुलांचे पैसे तुमचेच आहेत, पण स्वतःच्या हिंमतीवर कमावलेल्या पैशात जो 'स्वाभिमान' असतो, तो कशातच नाही.
📢 अजूनही वेळ गेलेली नाही!
जर तुम्हाला वाटतं की घरासोबतच तुमची स्वतःची एक ओळख असावी, तर एक पाऊल पुढे टाका. मी तुम्हाला साथ द्यायला तयार आहे!
👇 तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल, तर 'Yes' असं कमेंट करा किंवा मला Direct Message करा.
तुमची मैत्रीण आणि मार्गदर्शक,
प्रज्ञा प्रशांत साळवी
९०८२९५०७९१
Join community
https://chat.whatsapp.com/IDBYfb4oD070w12Vn6N6H2