26/08/2023
गणेशोत्सवासाठी पत्री आपल्या सर्वांनाच हवी असते मात्र बऱ्याचदा चांगल्या प्रकारची पत्री आयत्यावेळी बाजारात उपलब्ध होत नाही. यावरच उपाय म्हणून फॅमिली स्टोअर्सच्या माध्यमातून पूर्वनोंदणी करून गणेशपत्री उपलब्ध करून देणार आहोत....
आजच आपली नोंदणी करा..