27/07/2020
आमच्या इन्स्टिटयूट चे विध्यार्थी श्री. प्रदीप कुवारे यांनी स्वतःचा व्यवसाय चालु करून राज्य स्तरीय पातळीवर पुरस्कार मिळवून यशस्वीरित्या आपले एक वेगळे स्थान शिवण क्षेत्रात मिळवले आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. असेच अनेक विद्यार्थी आमच्या क्लासेस मधून शिकून स्वतःचा व्यवसाय चालु करून स्वतःच्या पायावर उभे आहेत. ऍडमिशन साठी संपर्क साधा: 8652656549