SNimbalkar

SNimbalkar SNimbalkar,founded provide all machines and raw materials in printing and textile industry.

SNimbalkar is group of companies, provides complete solutions in Printing, Textile and Medical Industry.

08/11/2025

High speed sublimation printer

DM to know more

नेहमीच सण येतो आणि सोहळे देऊन जातो...यावेळी वेगळे काही, सणालाच देऊन जावू....रस्त्यावरच्या आर्जवांना आणि नजरांतल्या मागण्...
22/10/2025

नेहमीच सण येतो आणि सोहळे देऊन जातो...
यावेळी वेगळे काही, सणालाच देऊन जावू....

रस्त्यावरच्या आर्जवांना आणि नजरांतल्या मागण्यांना...
आजतरी त्यांना, तृप्ततेचे दान देवू...

भुकेले जीव काही, फिरती दिशा दाही...
फराळाची शिदोरी अन् घासातला घास देवू...

कैक जीव एकटे, उदास त्यांचे घरटे...
रांगोळीत त्यांच्याही सुखस्वप्नांचे रंग भरु...

तमसो मा ज्योतिर्गमय, सर्वांसाठी प्रार्थू...
ज्यांची दीवाळी तिमिरात बुडाली, त्यांचे घरी दीप लावू...🪔🪔🪔

दिवाळी पाडव्याच्या तुम्हा: सर्वांना मंगलमय शुभेच्छा🪔🪔🪔

श्रीलक्ष्मीपूजनाचे धार्मिक, आध्यात्मिक व व्यावहारिक मुल्य शब्दातीत आहे. इथे लक्ष्मी ही केवळ पैसा, धनप्राप्ती किंवा श्रीम...
21/10/2025

श्रीलक्ष्मीपूजनाचे धार्मिक, आध्यात्मिक व व्यावहारिक मुल्य शब्दातीत आहे. इथे लक्ष्मी ही केवळ पैसा, धनप्राप्ती किंवा श्रीमंती याच अर्थाने अपेक्षित नसुन ती “श्री” या संकल्पनेवर आधारित आहे.

श्री म्हणजे धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ति, सत्ता, आरोग्य, समृद्धि, यश, प्रतिष्ठा, मानसन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य या सर्वगुणसंपन्न अर्थाने येणे किंवा तिचे आगमन होणे. श्री लक्ष्मी बरोबर भगवान श्री विष्णूंचे नामस्मरण देखील क्रमप्राप्त आहे, कारण श्री लक्ष्मी भगवान विष्णूंशिवाय राहत नाही.

अश्या श्रीलक्ष्मीची व भगवान विष्णूंची कृपा कायम तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर राहो हीच प्रार्थना... 🙏🏻🙏🏻🙏🏻

लक्ष्मीपूजनाच्या तुम्हा: सर्वांना मंगलमय शुभेच्छा... 💐

तत: सर्वमये देवी सर्वदेवैरलङ्कृतेमातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनि ||अर्थ – हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिन...
17/10/2025

तत: सर्वमये देवी सर्वदेवैरलङ्कृते
मातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनि ||

अर्थ – हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर.

समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या त्यांतील नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत केले जाते. हिंदू धर्मात गाईला महत्वाचे स्थान आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.

सर्वांना वसुबारसेच्या मनःपूर्वक शुभेच्छा

दहन दुर्गुणाचं,स्मरण सरस्वतीचं,सत्याच्या विजयाची.असत्याच्या पराजयाची...कायम ठेवूया परंपरा...!!!विजयादशमी आणि दसऱ्याच्या ...
02/10/2025

दहन दुर्गुणाचं,स्मरण सरस्वतीचं,
सत्याच्या विजयाची.
असत्याच्या पराजयाची...
कायम ठेवूया परंपरा...!!!

विजयादशमी आणि दसऱ्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा.

#दसरा

19/08/2025

अवखळ तो, देखणा तो..   यशोदामाईचं काळीज  तो..  विश्वाचं सार लिहिणारा व बदलून टाकणारा तो, प्रेमाची आख्यायिका सांगणारा तो, ...
16/08/2025

अवखळ तो, देखणा तो..
यशोदामाईचं काळीज तो..
विश्वाचं सार लिहिणारा व बदलून टाकणारा तो,
प्रेमाची आख्यायिका सांगणारा तो,
गोपिकांचा लाडका तो..

भगवान श्रीकृष्ण यांची आज जयंती.

आपणा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा.

#जन्माष्टमी

24/07/2025
19/07/2025

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल।करावा विठ्ठल जीवभाव।।देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!विठू माऊलीची कृपादृष्...
06/07/2025

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल।
करावा विठ्ठल जीवभाव।।

देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

विठू माऊलीची कृपादृष्टी सदैव सर्वांवर असावी हीच प्रार्थना.
🚩🚩🚩

#देवशयनी_आषाढी_एकादशी
#आषाढी_एकादशी
#मराठी

You can start your own sportswear brand at any rural area of Maharashtra with Epson sublimation printer.📞 To know more y...
01/07/2025

You can start your own sportswear brand at any rural area of Maharashtra with Epson sublimation printer.

📞 To know more you can contact us.

Epson SureColor SC-F6430

The SureColor SC-F6430 is setting fresh benchmarks in textile printers with their reliable and superior print quality. Offering a high-performance solution for small to mid-sized textile production & novelty goods production companies, these 44” digital dye sublimation printers are equipped with an Integrated Ink Pack System and the all-new PrecisionCore MicroTFP printhead.
• 1118mm (44”) digital dye sublimation textile printer
• PrecisionCore Micro TFP printhead with 1.33-inch printhead width and nozzle verification technology
• New Integrated Ink Pack System with 45%1 increase in ink capacity
• Auto Take-up Reel2 ensures stable and continuous media take-up
• Improved usability with 4.3” LCD touch panel & 120%3 larger maintenance space.

ideal for T-shirts , sports wear,photographic panels, Lanyard , special apparel like cycling ,wild life tracking home décor, soft signage and more


#फलटण #जयमहाराष्ट्र #पुणे #मुंबई #सातारा #सहयाद्री

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when SNimbalkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SNimbalkar:

Share