Nidhi Silk n Sarees

Nidhi Silk n Sarees We provide Silk Sarees, Paithanies, Dress Materials and other clothing stuffs.

   Nidhi's Paithani & Sarees  घेऊन आलोय आपल्यासाठी Lucky Wheel pure पैठणी भिशी सगळ्यांना वाटत असेल की Lucky Wheel नक्की ...
20/02/2022





Nidhi's Paithani & Sarees घेऊन आलोय आपल्यासाठी Lucky Wheel pure पैठणी भिशी

सगळ्यांना वाटत असेल की Lucky Wheel नक्की काय आहे..... 😍😍 आम्ही सगळ्या सखींसाठी खास पिवर पैठणी भिशी घेऊन आलो आहे.......

चला तर मग जाणून आणि समजून घ्या नेमकं Pure पैठणी Lucky wheel म्हणजे काय......... 😍😍 फोन उचला किंवा मेसेज करा आमच्या या नंबर वर आणि जिंका पिवर पैठणी ची संधी...

* नियम व अटी*
° ही 10 महिन्यांची भिशी आहे, ज्यात आपल्याला दर महिना 1100 भरायचे आहेत.
° ज्यात आम्ही Lucky Wheel चे 5 लकी सखी काढणार आहोत..
° ज्या सखी चा नंबर पहिला आला त्यांना 11000 chi saree फक्त 1100 रुपये मध्ये मिळेल.
° जस पहिली साखी ला 1100 रुपयात,पिवर सिल्क ची पैठणी मिळेल.
° दुसऱ्या सखीला 2200 रुपये मध्ये पिवर पैठणी मिळेल..
° असंच आपण 5 महिने पैठणीचे लकी सखी काढणार आहोत.
° आणि ज्या सखी चा नंबर येईल तिने पुढच्या 9 महिने पैसे भरायचे नाही.. 😍😍.
° जी सखी जास्तीत जास्त सखींना ग्रुप मध्ये Add करेल, पिवर पैठणी भिशी साठी त्यांच्यासाठी एक सरप्राईज or एक twist आहे.
°5 सखी नंतर ज्या उरलेल्या,सखी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एकTwist आहे..
° पैठणी भिशी साठी एका ग्रुप मध्ये एकूण 30 to 40 सखी आवश्यक आहेत.
° पैठणी सगळ्या साखी ना मिळणार.
° पैठणी चा रंग, त्याचे काठ, बुट्टी, पदर हे सगळं तुमच्या आवडीचा असेल.
° आमच्याकडे फक्त पिवर पैठणी नसून पिवर कांजीवरम, पिवर गडवाल, बनारसी कातन, पिवर कांचीपुरम साडी, महाराणी पैठणी, बेंगलोर महाराणी पैठणी...... 😍😍असे बरेच प्रकार आहेत... 💃
° एकदा साडी मिळाल्यानंतर परत होणार नाही, किंवा बदलून देणार नाही.
° सारी 7 ते 15 days मध्ये घरपोच मिळेल.
° फ्री शिपिंग.
°gpay, ph pay, bank transfer, paytm उपलब्ध आहेत.
° एकदा Registration केल्यावर कॅन्सल होत नाही.

चला मग आता आपण आपले या पिवर पैठणी भिशी मध्ये सहभागी व्हा, 😍😍आणि आमच्या कडून सुंदरशी तुमच्या आवडीची पैठणी घेऊन जा.... 💃💃

पटकन ph उचला आणि आम्हाला ph करा..

Contact :- 7841876917

If intrested plez join group

https://chat.whatsapp.com/KjpYnA1LBM24K3funAqcrY

 'sphaithani&sarees  'कोरोना काळात आपण घरी बसून बसून खूप बोर झालो आहोत म्हणूनच आम्ही *Nidhi's Paithani & Sarees आपल्या स...
04/06/2021

'sphaithani&sarees


'कोरोना काळात आपण घरी बसून बसून खूप बोर झालो आहोत म्हणूनच आम्ही *Nidhi's Paithani & Sarees आपल्या सगळ्या सखींसाठी एक मनोरंजन स्पर्धा घेऊन आलो आहेत *Tour memory
म्हणजे सहलीच्या आठवणी.

नियम व अटी

° ही स्पर्धा आपल्या Nidhi's Phaithani & sarees (Enjoy Womenhood) या ग्रुप वर घेण्यात येणार आहे, त्याची लिंक 👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://www.facebook.com/groups/392126865182024/?ref=share

°Hashtags पोस्ट च्या आधी लिहिणे अनिवार्य आहे..

°या‌ contest मधे सहभागी होण्यासाठी आपण आपले Tour(सहल) चे काहि आठवणी मस्त मज्जा ,Funny moments आमच्यासोबत शेअर करून पुन्हा आपण त्यांना एक उजाळा देऊ शकतो.

° tour(सहल)चे pic आमचा सोबत share करणे अनिवार्य आहे.

°photo चा खाली तुमच्या tour च्या आठवणी शेअर करणे अनिवार्य आहे.

° आपण आपल्या कमीतकमी 50 मैत्रिणींना ग्रुप जॉईन करण्यासाठी invite करायचे आहेत(invites चेक केले जातील, tumhala invites one time पाठवायचे आहेत).

° जी सखी आपलें 50 मैत्रिण ला invites पाठवेल आणि जिच्या photos ला सर्वात जास्त likes असतील ती winner ठरेल.

° या स्पर्धेत आपण 2 विजेते काढणार आहोत.

° 2winner सखींना मिळणार आहे आपल्या दिवाळी पैठणी Contest मध्ये Direct Entry (दिवाळी contest मध्ये 1st विजेत्याला पैठणी मिळणार n 2nd विजेत्याला अशी saree milnar आहे).

°स्पर्धेचा अवधी हा 5th june ते 15june इतका असेल.

° विजेत्या सखी 15th june ला घोषित केल्या जातील.

(Invite maximum Females n get direct entry in our Phaithani Diwali Dhamaka contest)

9 Miters....Silver Jari......All over big butta....Rich pallu.....Self blouse.....Book Fast....Ltd stock....*Wholsale  4...
16/05/2021

9 Miters....
Silver Jari......
All over big butta....
Rich pallu.....
Self blouse.....
Book Fast....
Ltd stock....
*Wholsale 4300*

14/05/2021
 'sphaithani&sarees #माझे कुटुबं  FamilyNidhi's Paithani & Sarees घेऊन आलोय तुमच्यासाठी खास *माझे कुटंबं ( My Family)*  ...
05/05/2021

'sphaithani&sarees
#माझे कुटुबं
Family

Nidhi's Paithani & Sarees घेऊन आलोय तुमच्यासाठी खास *माझे कुटंबं ( My Family)* ही मनोरंजन स्पर्धा..

नियम व अटी
° ही स्पर्धा आपल्या Nidhi's Phaithani & sarees (Enjoy Womenhood) या ग्रुप वर घेण्यात येणार आहे, त्याची लिंक 👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://www.facebook.com/groups/392126865182024/?ref=share

°Hashtags पोस्ट च्या आधी लिहिणे अनिवार्य आहे..

°या contest मध्ये सहभागी होण्यासाठी आपण आपल्या Family सॊबत चा फोटोज पोस्ट करायचे आहेत

° फोटो tumcha कुटुबं( Family) or joint family चा असावा

° आपण आपल्या कमीतकमी 50 मैत्रिणींना ग्रुप जॉईन करण्यासाठी invite करायचे आहेत(invites चेक केले जातील, tumhala invites one time पाठवायचे आहेत).

° जी सखी 50 invites पाठवेल आणि जिच्या photos ला सर्वात जास्त likes असतील ती winner ठरेल.

° या स्पर्धेत आपण 5 विजेते काढणार आहोत.

° 5winner सखींना मिळणार आहे आपल्या दिवाळी पैठणी Contest मध्ये Direct Entry (दिवाळी contest मध्ये 1st विजेत्याला पैठणी मिळणार n 2nd विजेत्याला अशी saree milnar आहे).

°स्पर्धेचा अवधी हा 5th मे ते 30th मे इतका असेल.

° विजेत्या सखी 1st june ला घोषित केल्या जातील.

(Invite maximum Females n get direct entry in our Phaithani Diwali Dhamaka contest)

Hurry up💐Limited stock💐💐Handmade Pure banarasi katan Saree*8500* with silkmark
01/05/2021

Hurry up💐
Limited stock💐💐
Handmade Pure banarasi katan Saree
*8500* with silkmark

01/05/2021

'sphaithanisarees



Appla contest
And the winner is ...........................
maragale

Swati Maragale Yanni 115 friends la tag kele ahat
Tumhala Nidhi's Phaitani & sarees kadna milta ahe mixer grinder
Many many congratulations mam

So friends tumhe pan amche next winner asu sakta stay tune for our next upcoming contest

(Invite ur female friends in our group to increase our family)
(Only female)

 's Phaithani  contestनमस्कार सखींनो,आम्ही, *Nidhi's Phaithani & sarees* नेहमीच आपल्यासाठी नवीन नवीन *contest* घेऊन येत ...
10/04/2021

's Phaithani
contest

नमस्कार सखींनो,
आम्ही, *Nidhi's Phaithani & sarees* नेहमीच आपल्यासाठी नवीन नवीन *contest* घेऊन येत असतो. तर आज मराठी नवीन वर्ष *'गुडीपाडवा* "निमित्ताने गुडीपाडवा contest घेऊन येत आहोत..
या contest मदे तुम्हाला एक उखाणा तुमच्या last year gudi sobat cha(if asel tar) फोटो पोस्ट करायचा आहे.

नियम व अटी.

▪contest *Nidhi's Phaithani & sarees* या ग्रुप वर होईल.
▪Contest 11th ते 14th एप्रिल पर्यंत होईल.
▪ winner 15एप्रिल ला जाहीर होईल.
▪उखाणा व तुमचा मागील वर्षी चा गुढीपाडव्याच्या फोटो असल्यास त्या सहpost kara nesel tar direct ukhana post kara.
▪ उखाण्यात *Nidhi's Phaithani* #गुढीपाडवा लिहिणे आवश्यक आहे.
▪जर उखाण्यात *Nidhi's Phaithani #गुढीपाडवा लिहिले नसल्यास तो उखाणा *select* केला जाणार नाही.
▪ विजेत्याचा अंतिम निर्णय *judges* च असेल.
▪ विजेत्यास एक सुंदर अशि साडी गिफ्ट केली जाईल.
या contest मध्ये सहभागी होण्यासाठी व साडी जिंकण्यासाठी खाली दिलेल्या link वर आपल्या मैत्रिणींना invite करा (only for females)
https://www.facebook.com/groups/392126865182024/?ref=share

Join our group for daily updates
06/04/2021

Join our group for daily updates

WhatsApp Group Invite

Address

Nashik

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

7841876917

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nidhi Silk n Sarees posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nidhi Silk n Sarees:

Share

Category